विठ्ठल सीताराम गुर्जर | VITTHAL SITARAM GURJAR

VITTHAL SITARAM GURJAR  by पुस्तक समूह - Pustak Samuhमहादेव नामदेव अद्वंत - MAHADEV NAMDEV ADVANT

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

महादेव नामदेव अद्वंत - MAHADEV NAMDEV ADVANT

No Information available about महादेव नामदेव अद्वंत - MAHADEV NAMDEV ADVANT

Add Infomation AboutMAHADEV NAMDEV ADVANT

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
22 : विठ्ठल सीताराम गर्जर आहे.' - (*श्रुव' : 1936). सौंदयरनिभिती व वाचकांचे सात्विक मनोरंजन गुर्जरांच्या कथेचा विचार करताना त्यांची, त्यांच्या लेखनामागे असलेली वर उद्धृत केलेली भूमिका नीट लक्षात घेतली पाहिजे. 'सौंदर्यरसनिमिती' व “'वाच- कांचे सात्त्विक मनोरंजन' एवढा एक आणि एकच हेतू नजरेसमोर ठेवून त्यांनी कथालेखन केले; आणि त्यांचा हा हेतू निश्‍चितच साध्य झाला आहे. 1906 सालीं प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'साक्षीदार* या पहिल्या कधथेपासुन ते अखेरीच्या कथं- पर्यंत त्यांच्या कथांनी वाचकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्याच्या कथेला 'रंज- कता' हा एकच महत्त्वाचा निकष लावावयास हवा, आणि त्या निकषाला त्यांच्या कथा पुरेपूर उतरतात. वाचकांना काही शिकविण्याचा किवा सखोल जीवनदर्शन घडविण्याचा अभितिवेद्ा गुजरांनी कधीही बाळगला नाही. वास्तविक मराठी कथा त्यांच्या समोर झपाट्याने बदलत होती. फडके-खांडेकरांचे युग आले व गेले. गाड- गीळ-गोखले यांचे नवकथेचे युग त्यांच्या डोळ्यादेखत सुरू झाले व बहुरळे. पण गृजेरांची कथा काही बदलली नाही. अगदी श्ेवटी-शेवटी त्यांच्या कथांतून सूक्ष्म बदर दिसून यावयास लागला होता. नकळतच घटनाप्रधान कथांकडून ते सुक्ष्म व्यक्तिदर्शनाकडे वळत होते. त्यांच्या गुज रकथा' या पुस्तकातील “तिदान,' “कुबडी,' 'आत्मवत्‌ सर्व भूतानि' यासारख्या काही कथा मराठी कथेच्या बदलत्या स्वरूपाचा त्यांच्यावर झालेला परिणाम स्पष्ट करतात. पण याही कथा प्रामुख्याने रंजनप्रधानच आहेत. व अदश्षा कथाही प्रामुख्याने संख्येने फारच थोड्या आहेत. गजंरांच्या कथेचा मूळ पिंड हा बेवटपर्यंत तसाच राहिला. गुर्जर आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहिले आणि वाचकांना त्यांनी भरभरून आनंद दिला. गुजरकथा : बहुतांशी अनुवादित गुजरांची बरीचशी कथा अनृवादिंत आहे. प्रभातकुमार मुखर्जी यांच्या कथांचा परिणाम त्यांच्या कथांवर खूपच झाला. त्यांच्या बर्‍याचक्षा कथांचा त्यांनी अनु- वादही केला आहे. काही कथांवर उल्लेख आहेत तसेच काही कथांवर तसे ते नाहीतही. पण प्रभातकूमार मुखर्जींच्या कथारचनापद्धतीची छाप मात्र गुजरांवर अखेरपर्यंत पडलेलीच राहिली- नाट्याचा उत्कर्ष, वाचकांशी नाते, उत्कंठापूर्ण सुरुवात, तपशील, घोटाळे, गरससजांची पेरणी, मुख्य पात्रांच्या तोंडून रहुस्याची उकल, मधूर भाष्य करण्याची प्रवेत्ती, तंत्रकृहाछता, कलात्मक शेवट, गौप्यस्फोटाची मोक्याची जागा अशा अतेक शेली -बिदेषांच्या बाबतीत गुर्जरांनी प्रभातकूमार मुखर्जींची सहीसट्टी नक्कल केली आहे. गजरकथांच्या अनुवादाचे स्वरूप इंग्रजी कथांकारांपैकी डब्ल्यू. डब्ल्यू. जेकॉंब या विनोदी कथाकाराचा व न गुर्जरांची संपुर्ण गोष्ट : 23 ओ. हेन्री य़ा प्रसिद्ध कथालेखकाचा त्यांच्यावर काही प्रमाणात परिणाम झाला असावा असे वाटते. काही, रक्षियन भाषेतील कथांचाही त्यांनी अनुवाद केला आहे. अनुवादित कथांच्या बाबतीत गुर्जर मूळ कथानकात खूपच स्वातंत्र्य घेत. मध्यवर्ती कल्पना कायम ठेवून पात्र व प्रसंग यांबाबतीत गर्जरांनी घेतलेले स्वातंत्र्य लक्षात घेता त्या कथांना खूपान्तरित वा अनुवादित कथा का म्हणावे हा प्रश्‍नच पडतो. त्यांना त्या कथा ख्पाव्तरित वाटतच नाहीत, आणि म्हणूनच बऱ्याच कथांवर ते तसा निर्देशही करत नाहीत. काही कथा' निनावी - गु्जरांच्या सुरवाती-सुरबातीच्या कितीतरी कथा निनावी आहेत. (उदा. श्रेमाचा परिणाम,' *चंद्रिका, शोकक्षोभ,' 'पितु्वंचना,' 'कपींद्र,' 'हवापालट,' आणखी कितीतरी.) पण गुजरांची खास अशी दीली सहज ओळखता येते. 1908 साली प्रसिद्ध झालेली 'चंद्रिका' ही कथा व 'प्रेम आणि युद्ध' (“यश्षवंत' : मालिक : साहित्य संमेलन अंक) ही कथा पाहिल्यास, त्यात विलक्षण साम्य सापडेल - बालीचे व रचनेचे. त्यामुळे गुरांच्या रचनेचा 'पॅटर्न' अगदी सहज ओळखता येण्या- सारखा झाला आहे. त्यांच्या कथेचे बेशिष्ट्यही ते व मर्यादाही तीच. मराठी कथेला गुजर-कथंने निराळे लावलेले बळण 'गर्जेरांच्या कथेने मराठी कथेला निराळे वळण लावले,' असे ज्यावेळी आपण म्हणती त्यावेळी त्यांच्या कथेचे हे सर्व विशेष लक्षात घ्यावयास हवेत. 'स्फुटगोष्टी' मधील बोधपरता त्यांनी दूर केली व रंजनाचे उद्दिष्ट तजरेसमोर ठेवले. त्यासाठी कथानकात रहुस्याची बिमिती करून वाचकांचे लक्ष शेवटपर्यंत कथानकावर खिळून राहील अशी कथारचना केली. त्यात चतुर व बोलके संवाद आणले व खेळकर विनोद आणला. हरिभाऊंची 'स्फुट गोष्ट' व प्रा. ना. सी. फडके यांची “लघुकथा' यांना सांघण्याचे काये गुर्जरांनी केले; आणि मुख्य म्हणजे कथेला वाचकवर्ग मिळ- बून दिला व प्रतिष्ठा मिळवून दिली. “करमणूक' मध्ये केवळ रकातें भरण्यासाठी निर्माण झालेली 'स्फुट गोष्ट' आता “मनोरंजन मध्ये 'संपुर्ण गोष्ट म्हणून मानाचे स्थान घेऊ छायली. त्याचीच परिणती “यशवंत सारख्या केवळ कथेला वाहिलेल्या मासिकाचा जन्म होण्यात झाली. मराठी कथेच्या दालनात गुर्जेरांनी केलेली ही कामगिरी उपेक्षणीय खासच नाही व मराठी रसिकांनी तिची योग्य ती दखल घेतली पाहिजे. ल 7




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now