निवडक किशोर कथा | NIVDAK KISHORE KATHA
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
20 MB
                  Total Pages : 
36
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

बी० आर० भागवत - B. R. BHAGWAT
No Information available about बी० आर० भागवत - B. R. BHAGWAT
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)28
बऱयाच वेळानंतःर बन्याचे मन शांत झाले. तेव्हा आपण होऊनच त्याने
दार उघडले आणि तो बाहेर आला.
गा्डसाहेब आपल्या घडीच्या स्टुलावर हाशहुश करीत बसले होते.
अन् किलकिल्या डोळ्यांनी बाहेर पहात होते. इतके दचकलें की- बरं तर
बरं स्टूल दारापासून अंमळ दूर होते, नाही तर त्यांनी सरळ बाहेरच
कोलांटी खाल्ली असती. त्यांनी डोळे फाडले . पटा पट कोटाची बटने सोडन
शर्टाच्या आत हात घातला अन् जानवे बाहेर काढले.
“तू--तू--तू कोण ? इथें काय करतो आहेस ? ग
“थांबा गाडसाहेब !” फास्टर फेणे विनवणीच्या सुरात म्हणाला,
“राम रक्षा म्हणू नका. मी भूत बीत नाही. आणि ब्रेक बीक पण दाबू नका,
माफ करा हो. माझी मान सुऱ्याखाली आहे. म्हणून मी अर्स केलं!
गाडंसाहेबाचा हात ब्रेकवरून मागे झाला. त्याचे डोळे पुन्हा किलकिले
बनले. ते काहीच बोलले नाहीत. पण त्यांनी जरी ब्रेक दाबला नाही, तरी
गाडी आपली आपण उभी राहिली . बहुतेक सिग्नल दिलेले नसावे.
' गाडी कामशेत स्टेशनवर उभी राहिली होती. गा्डसाहेब बावट्याची
गुंडाळी घेऊन उठले. त्यांनी फास्टर फेणंचे बकोट धरले व बन्याला चक्क
खाली फलाटावर फेकला.
“सॉरी-मभाय बॉब ! दसऱ्या डब्यात बैस जाऊन! चेकरला पैसे भर! 
पण तेवढ्यात त्यांचा हिरवा बावटा-उलगडला होता . सिग्नलही पडले
हीते आणि गाडी हलली होती. बन्या पुढचा डबा पकडण्यासाठी धावला,
तशी गाडेधाहेब ओरडले.
'नाट फार ए सेकंड टाईम! लोकल येईल आता. तिने जा.”
“लोकल! ” बन्याने कपाळावर हात मारला. “ती काय मला मुंबईला
नेणार आहे १*
बन्याचे लक्ष स्टेशनाबाहेर गेले, बॉम्बे-पूना रोड कामशेत स्टेशनला
लागून जातो. पुण्याहून आलेली एक खाजगी मोटार मुंबईकडे जाताना त्याला
दिसली . . टेबलावरची नाणी उचलून त्याने खिशात टाकली. काखेतले ते
पार्सल सावरीत बन्या ताडताड' उड्या मारीत बाहेर गेला अन हातव'र करून
ओरडला; लिफ्ट प्लीज, सर. लिफ्ट द्याल का मला ?”
पण तेवढयात मोटार पुढे गेली होती. मात्र ' तिच्या ड्रायव्हरने शतो'
म्हणून केलेली गर्जना बन्याच्या कानात तापलेल्या तेलासारखी घुसली .
“कसा देत नाही बघतो.” बन्या दातओठ खात म्हणाला. “भाझ्या
जीवन मरणाचा प्रश्न आहे हा ! ” क
मोटारच्या मागे धावला बन्या. कामशेत स्टेशनच्या जरा पुढे गेल्यावर
रूळापांशी येताच फाटक बंद म्हणून मोटार थांबली. अजून ती पूना मेल
गेललीच नव्हती. त्यामुळे मोटारीला उभे राहणे भाग होते .
बन्याने धापा टाकीत मोटार गाठली. मोटारीचा मागचा भाग असतो
ना. . . सामान ठेवायचा कप्पा ? त्याचे ढप्पण नीट लागलेले नव्हते. अधंवट
उघडं होते. बन्याने ते उघडले आणि तो सरळ आत घुसला अन्. अंग चोरून
नि हातपाय ओढून बसला. त्या जाग्रेत लवकरच घामाचे थारोळे झाले.
थोड्याच वेळात पूना मेल आली आणि धडाड-धाड धडा इ-धाड
करीत निघून गेली. बंन्याने ते आवाजावरून ओळखले . मग फाटक उघडते
अन् मोटार सुरू झाली.
बन्याने नंतरचे तीन तास अवघडलेल्या स्थितीत कसे घालवले त्याचे
नीट वर्णन कंरणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. एवढेच सांगतो, की वाटेत
मोटार खोपोलीला थांबली आणि आतील मंडळी बटाटेवडा खाऊन . चहाच्या
मिटक्या मारीत परत आली, तरी बन्या तसाच बसलेला होता. बिचाऱ्याचे
तींड' सुकले होते . अंग आंबले होते आणि तापलेल्या पत्र्यामुळे डोके दुखत
हीते. पण त्याने हुं का च् केले नाही. आपले मळून काळे मिट्ट झालेले बोट
त्याने ओठावरून फिरविले तेव्हा तिथे आपसूक मिशीचा मेकप तयार झाला.
हे ही त्याच्या ध्यानात आले नाही.
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...