गोष्टी इकडच्या तिकडच्या गमती जमतीच्या -2 | GOSHT IKDEE TIKDI - DOORSTEP 2

Book Image : गोष्टी इकडच्या तिकडच्या गमती जमतीच्या -2 - GOSHT IKDEE TIKDI - DOORSTEP 2

More Information About Authors :

अज्ञात - Unknown

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आणि जाळे 'एकदम अंगावर पडले. सिंह अडकला उ आपण अडकलो हे लक्षात येताच सिंह जोरजोराने ओरडू लागला. सिंहाचे ओरडणे ऐकून उंदीर बीळातून बाहेर आला. र “महाराज घाबरू नका. आवाजही करू नका. नाहीतर आवाज ऐकून पारधी येईल. मी आणि माझे सोबती मिळून हे जाळे तोडून महाराजांना बघता बघता मोकळे करू.” असे सांगून उंदीर परत बिळात गेला. आणि कितीतरी उंदीर भराभरा बिळातून बाहेर पडले. सगळे मिळून कामाला लागले. दातांनी कुरतडून बोलता बोलता सगळे जाळे तोडून टाकले. सिंह मोकळा झाला. पारधी येऊन पाहतो तर सिंह तर नाहीच पंण जाळेही तुटलेले. हे असे _ कसे झाले असा विचार करीत बिचारा _ हात हालवीत परत गेला. उंदीरही घरी गेला. आपण उपकाराची फेड केली अशा समाधानात. आणि कोण कोणाला कधी उपयोगी पडेल ते सांगता येत नाही असा विचार करीत सिंहही घरी गेला ळते र ९ ब $.... (001




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now