गोष्ट स्वातंत्र्यलढ्याची | GOSHTI SWANTANTRATA LADHAICHI
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
34 MB
Total Pages :
91
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
ग़० प्र० प्रधान - G. P. PRADHAN
No Information available about ग़० प्र० प्रधान - G. P. PRADHAN
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सशस्त्र उठावाचा हा पहिला देशव्यापी प्रयत्न फसला, तरी काहीजणांना मात्र याच
मार्गाने ब्रिटिशांशी दोन हात करता येतील, असे वाटत होते. महाराष्ट्रातील वासुदेव बळवंत
फडके यांनी हाच मार्ग स्वीकारला. आपल्या देशबांधवांचे दुष्काळातील हाल आणि उपासमार
पाहून संतप्त झालेल्या या तरुण देशभक्ताने रामोशी, भिल्ल आदी समाजांतील तरुण गोळा
करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड करण्याचा प्रयत्न १८७९ साली केला. वासुदेव बळवंत
फडके यांच्या साहसाच्या वार्ता देशभर पसरल्या. इतकेच नव्हे, तर इंग्लंडमधील
वर्तमानपत्रांनीही त्यांना प्रसिद्धी दिली; परंतु हा प्रयत्न अयशस्वी होऊन फडके पकडले गेले.
त्यांना काळवयापाण्याची शिक्षा होऊन एडनला पाठवण्यात आले आणि त्यांचा तेथेच तुरुंगात
अंत झाला.
अ 86 ३
User Reviews
No Reviews | Add Yours...