इवान | IVAN

IVAN  by पुस्तक समूह - Pustak Samuhब्लामिदीर बोगोमोलोव - vladimir bogomolov

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

ब्लामिदीर बोगोमोलोव - vladimir bogomolov

No Information available about ब्लामिदीर बोगोमोलोव - vladimir bogomolov

Add Infomation Aboutvladimir bogomolov

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लेफ्टनंट-कर्नेल ग्ऱ्याझनोव सेनेच्या टेहळ्यांच्या विभागाचे प्रमुख होते . मी केवळ त्यांना ऐकून जाणत नव्हतो, तर त्यांच्याशी माझी प्रत्यक्ष ओळख होती . “ त्यांच्याशी कशी झाली तुझी ओळख ?* मौन . “सेनेच्या मुख्य ठाण्यावर आणखी कुणाला ओळखतोस १” परत मौन, कपाळाखालून एक धावता कटाक्ष आणि दात आवळून : “ कप्तान खोलीन . * खोलीन - सेनेच्या मुख्य ठाण्याच्या हेरखात्याचा ऑफीसर - माझ्या माहितीचा होता. “त्यांच्या ओळखी कशा झाल्या तुझ्याशी ?*' “्ययाझनोवना आत्ताच्या आत्ता कळवा-मी इथं आहे म्हणून, * माझ्या प्रश्नाला उत्तर न देता पोराने मागणी केली, “नाही तर मी स्वतः फोन करतो ! * त्याच्या हातून रिसीव्हर काढून घेऊन मी आणखी अर्धा मिनिटभर विचार केला ; निर्णय करून मी दांडा फिरवला व परत मास्लोवशी संपर्क जोडला . “आठ बोलतोय . कॉग्रेड कप्तान, कृपया लक्ष देऊन ऐका , * मनातील अस्वस्थता आवाजात उमटवू स्ट न देण्याचा प्रयत्न करीत ठामपणे मी म्हणालो . “समी परत बोन्दारेवच्या संबंधात बोलतोय . तो लेफ्टनंट-कर्नल ग्र्‍याझनोव आणि कप्तान खोलीन यांना ओळखतो . * “कशी झाली त्यांच्याशी त्याची ओळख ?” मास्लोवने थकल्या आवाजात विचारले. “तो सांगत नाही . माझं मत आहे की, लेफ्टनंट- कर्नल ग्ऱर्‍्याझनोवना त्याच्याबद्दल कळवलं पाहिजे . असं करणं आवशयक आहे असं तुझं मत असेल, तर कळव , * मास्लोव काहीशा बेफिकीरीने म्हणाला. “सगळ्या फालतू गोष्टी घेऊन वरिष्ठांकडं जाणं , ही तुझी नेहमीची सवय आहे . पण वैयक्तिकरीत्या मला वाटतं की , एवढ्या रात्री वरिष्ठांना सतावण्याची मुळीच गरज नाही . शिल्लरपणा वाटेल ! ” तर तिकडं फोन करायची मला परवानगी देता!” मी तुला कसलीही परवानगी देत नाही आणि तू मला अडकवू नको... त्यापेक्षा दूनायेवला फोन कर . मी आत्ताच त्याच्याशी बोललो . तो झोपलेला नाही . * डिव्हिजनच्या टेहळ्यांचे प्रमुख मेजर दूनायेव यां- च्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now