गणितानंदी कापरेकर | GANITANANDI - KAPRKEAR
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
49
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
एस० पी० देशपांडे - S. P. DESHPANDE
No Information available about एस० पी० देशपांडे - S. P. DESHPANDE
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अशाच प्रकारे,
(८५)२->(८2२ ९) (५)२-> ७२२५
(१०५) १>(१०३ ११) (५)२> ११०२५
(९९५)१>(९९३५ १००) (५)२- ९९००२५
(२९९५)९-८(२९९४ ३००) (५) ८९७००२५
असे झटपट वर्ग काढता येतात.
झ र याची बैजिक सिद्धता देताना कापरेकरांनी दशं स्थानचा अंक > मानल्यास
खरोखर ती संख्या (१०५ ५ ५) येते असं नमूद केले आहे. मग त्याचा वर्ग
करून (१०४ - ७)* > १००२ (2 -- १) -- २५
असा विस्तार केल्यावर उ
(२३५) >(१०2२ ३ -५)९ >१०० २३ (३-५ १ ) 1 २५
१२०० - २५ > १२२५
या बैजिक सिद्धतेमुळं, वरील रीतीत दशं स्थानच्या अंकाचा पुढील क्रमवार
अंकाशी का गुणाकार करायचा, ते आपल्या ध्यानात येतं.
२) दश स्थानातील अंक समान व एकं स्थानच्या अंकांची बेरीज ९०
येते, अशा दोन संख्यांचा गुणाकार
म्हणजे, २३: २७; ८४५ ८६, ७१ ५ ७९ इत्यादी संख्यांचे.
रीत : एकं स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्यामागं दश
स्थानातल्या समान अंकाचा पुढील क्रमवारं संख्येशी गुणाकार
करून आलेली संख्या लिहा.
उदा. १ : २३५ २७
एकं स्थानच्या अंकांचा गुणाकार ३४७ -
> २१
दश॑ स्थानच्या २चा ३ ह्या २३२३-६६
पुढील क्रमवार संख्येशी गुणाकार
-- २३८ २७-८६२६१
उदा. २: ८४ (८६ ८ (् ८ 2२ ९ ) ( ४ 5 ६ ) > ७२२४
ह. गणितानंदी
र गणितानंदी कापरेकर
उंदा, ३ : ७१ 2 ७९
इथं, एकं स्थानचा गुणाकार ९२९ -९
७चा ८ या पुढील ७२८ > ५६
क्रमावार संख्येशी गुणाकार
मग वरील रीतीनं, ७९१ ७९ - ५६९, हे उत्तर बरोबर आहे का?
ते समजण्यासाठी, गुण्य-गुणकांच्या जवळचा ७० » ८० हा गुणाकार
केला तर, आपल्याला आपली चूक कळून येईल.
७०५ ८० > ५६००, असा चार आकडी गुणाकार येतो.
अर्थातच ७१ ५ ७९चं उत्तरही ४ आकडी असलं पाहिजे. त्यावर उपाय
म्हणून एकं स्थानांचा गुणाकार
१५९->९ असा न घेता तो ०९ घेणं आवश्यक आहे.
म्हणजे, ७१ २ ७९ - ५६०९ असं अचूक उत्तर मिळेल.
टीप : एकं स्थानी १ व ९ असतील तेव्हा त्यांचा गुणाकार कटाक्षानं
०९ घ्यावा.
या रीतीचा विस्तार करून दोनापेक्षा अधिक अंकी संख्यांचे गुणाकार करता
येतात. जसे :
उदा. ४ : २२४ २ २२६ ८(२२ २ २३) (४ 7 ६) > ५६६२४
उदा. ५: ४९१ 2 ४९९ ८(४९ २ ५०) (१२ ९) > २४५००९
उदा. ६: ९९३ 2 ९९७ (९९ 7 १००) (३ 2 ७) > ९९००२६१
उदा. ७: २९९९२ २९९९८ ८(२९९९ २ ३०००) (२४८) > ८९९७०००१६
हवं तर नेहमीच्या वेळखाऊ रीतानं वरील कृतीचा पडताळा घ्यावा.
टीप : इथंसुद्धा, (अ 4 ब) (अ - क), जिथं ब -क -<१०
घेऊन, विस्तार करून कापरेकर बेजिक सिद्धता दाखवतात.
वैदिक गणिताचे उद्गाते श्रीशंकराचार्य आणि कापरेकर यांच्या रीतीतील
साम्य :
कापरेकरांनी दिलेल्या आकडेमोडीच्या १३ लघुरीती आणि पुरीच्या गोवर्धन
पीठाचे जगदगुरू श्रीशंकराचार्य स्वामी भारती कृष्णतीर्थ (१८८४-१९६०)
यांच्या वैदिक गणित' ग्रंथातल्या रीती यात विलक्षण साम्य आढळतं. उदाहरणार्थ,
कापरेकरांनी एकंस्थानी ५ असणाऱ्या संख्याचे वर्ग काढण्याची आणि शंकराचार्यांनी
त्याचसाठी “एकाधिकेन पूर्वेण' सूत्रावर आधारलेली या दोन्ही रीती सारख्याच
कापरेकरांच्या गणिती नगरीचा फेरफटका १५
User Reviews
No Reviews | Add Yours...