शेपटीचा शाप | SHEPTICHA SHAAP
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
41
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सई परांजये - SAI PARANJPE
No Information available about सई परांजये - SAI PARANJPE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चकमाड्रित्यि
सव
चकमाद्ित्य :
इक्कलक्हादहूर
चक्कमाद्त्यि :
झक्कलक्हादूर
(रागावून) अहो, डोकं दुखेल नाहीं तर काय ? रोज एकेक गोष्टी
आमच्या कानावर येताहेत. त्या ऐकून अस्त वाटतं--
अस्त वाटतं--(आवेद्यानें मुठी वळतो.)
करं वाटतं महाराज ?
कीं... कीं. . .कीं.. .खुप रडावं ! (भोकाड पसरतो.)
* शांत व्हा राजेसाहेब. शांत व्हा. असं रडूं नये--(स्वतः रडूं
लागतो.)
(रडतच) कां हो, तुम्हाला काय झालं रडायला ?
/ आपल्या डोळ्यांत पाणी पाहन आम्हाला कसं बरं गहवेल ?
(दोघे रडूं लागतात. हा प्रकार पाहून एकमेकांना खुणावून सगळेच रडूं
चकमाद्रित्य :
अक्डवरडास्ी :
छागतात. एकमेकांची समजूत घालतात, उपरण्यांनीं आणि शाळींनीं
एकमेकांचे डोळे पुसतात.)
(रडूं आवरून) शांत ब्हा. मंडळी, शांत व्हा. (सगळे रडण्याचा खूर
वाढवतात.) गप्प व्हा म्हणतो ना! (सगळे गप्प होतात. वेरझारा
घालीत) पक्केक आपत्ति कोसळताहेत चट्टं बाजूंनीं. टॉफिस्तान-
हन खास आमच्याखाठीं येणारं चॉकलेटचं गलबत वाटेत
चाच्यांनीं लुटलं, हें दुःख विसरण्यासाठी आम्ही राणीसाहे-
बांशीं झव्वू खेळायला वसळोां आणि ळागोपाठ तीनदा गाढव
झालों. आमचा कुत्रा राववहादहुर, आम्हालाच चावला.
खाद्या स्वारीचा हात चावणाऱ्या निमकहराम कुच्याचे दांत
गळुन पडल्याशिवाय राहाणार ताहींत.
११
User Reviews
No Reviews | Add Yours...