राजकोटचे रहस्य | RAJKOTCHE RAHASYA

Book Image : राजकोटचे रहस्य  - RAJKOTCHE RAHASYA

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राजकोटचे रहस्य “म्हणून तर इथं 'मरीन पार्क उभारण्याची योजना आहे . मालवणला अटरा किलो मीटरचा मोठा समुद्रकिनारा लाभलाय ना ! त्यातला थोडा भाग संरक्षित ठेवला जाईल . तिथे मच्छिमारीला बंदी असेस . माशांच्या विविध जातींचं संगोपन तिथं होईल . शिवाय प्रशिक्षित डॉल्फिनचे खेळ सादर करण्याचीसुध्दा योजना आहे अँथनीनं 'मरिनपार्क' बद्दलही माहिती दिली . पहिल्याच भेटीत जयूच्या या मनमोकळया स्वभावाच्या दोस्ताशी अँथनीशी - पिंटू - प्राची सूर छान जुळले . अँथनी त्यांच्या मैफलीत सहज सामावून गेला . संध्याकाळ होऊ लागली तसे मुलांना पार्टी चे वेध लागले . 00७८७८८७८७ ८७८७८७८७८७ डॉ. . प्रसाद वायंगणकर २2806 16 0 50




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now