खेल खेलूया विज्ञानाचे -2 | KHEL KHELUYA VIGYANACHE - 2

KHEL KHELUYA VIGYANACHE - 2  by आनंद घैसास - ANAND GHAISASपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

आनंद घैसास - ANAND GHAISAS

No Information available about आनंद घैसास - ANAND GHAISAS

Add Infomation AboutANAND GHAISAS

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आता दुसऱ्याची पाळी डोळे बांधायची. नमुने ओळखायची. जो सर्वात जास्त गुण मिळवील तो जिंकला ! काय राव ? कुठे गोंधळ होतोय ? की सगळे बरोबर ओळखता येतायत ? धमाल येते की नाही खेळताना ? फक्त वर सांगितलेल्याप्रमाणंच स्पर्शनमुने तंयार केले पाहिजेत, असंही नाही बरं का ! समजा निरनिराळ्या झाडांची पानं ठेवली खोक्यात, तरीही अशा प्रकारे खेळता येईल की ? वेगवेगळ्या पोताचे, कागदांचे नमुने, कापडाच्या निरनिराळ्या चिंध्या, नाही तर चक्क निरनिराळ्या वाट्यांमध्ये निरनिराळी धान्ये, डाळी घेऊनही ! पाहा बरं खेळून...




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now