भगवान गोतम बुद्ध | Bhagwan Gautam Buddh

Book Image : भगवान गोतम बुद्ध  - Bhagwan Gautam Buddh

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govinda Kolangade

Add Infomation AboutRamchandra Govinda Kolangade

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
श्घ अदा या अंघःकारमय व धर्मग्लानीच्या दीन युगांत म्दणजे अजमासें अडीच जार वर्षापूवी नेपाठच्या दक्षिणेस वसछेत्या शाक्यराष्ट्रास्या राजकुलात एक दिव्य तारा जन्मास आला तोच या चरित्रग्रंथाचा मुख्य नायक अयून त्यास गोतम बुद्ध असें म्दणतात याचें मूठवें नांव सिद्धार्थ तो जन्मत्यावर सातब्या दियशीं त्याची आइं मायादेंवी ही मरण पावत्यामुें तिची बह्हीण जी गोतमी तिनें त्यास वाढयून मोठें कोठें म्दगून त्यास गोतम हैं नांव ग्राप्त झालें. पुढें बोधिवृक्षाखार्थी समाधिस्थितीत त्यास संबोधि-म्हणजे सम्यक ज्ान-प्राप्त झालें म्टणन व्यास सम्मा सम्बुद्ध अगर घुद्ध म्दणण्याचा प्रघ।त पड़ला. असो. बुद्धाचा जन्मस्वभावच जसा कांड्ीं चमत्कारिक होता कीं त्याला नांवच थ्ाप- याचें तर वेराग्य हैं मधिक छोसेल. बापाच्या मनांत ही गोष्ट आली तेब्हां त्यानें आपब्या मुखाचें मन संसाराकटे वद्माबें व त्यातव गढ़न जावे या हेतनें अनेक उपाय केछे. पण से व्यथ . त्याचें सन संसारांत लागेना कीं त्रिपयसुखांत रमेना श्रपंचांत त्याला कोटेंच सुख दिसेना. सर्वत्र दुःखच दुःख दिसूं लागलें स्हणून भर तारुण्यांतच त्याला जागतिक सुखाची दिसारी आली आणि एके दिवशीं मनाचा निश्चय करुन आइं-बाप पत्नी-पुत्र आप्तइ् दासदासी राजवंभव इत्यादि सर्वे प्रियजनांचा व प्रियवस्तुंचा त्याग करून कोणास कींड्ीं न सांगतां न ऋठचितां रातोरात घोड्यावर स्थार होऊन तो घरांतून बाहर पटला. आणि दाढीडेक संट्रन ग्रवज्या घेअन तत्कालीन रूढीप्रमाणें जिज्ञासु व मुमुक्ठे श्र्ाजक बनला प्रथम त्यानें दोन गुरूजवव्ठ राट्रन आत्मविद्या व सोगधिय्या यांचा अभ्यास केला. पण त्यापासून त्याचें ब्हावें तसें समाधान झाढें नाहीं. म्हणून तेथ्रन पाय काढून स्वतपच्या हिंमतीवर दुःखविमु क्तीचें श्रेप्ठ ज्ञान मिठ्वावे या देतूनें खडतर . तपश्चयेंस-म्दणजे हठ योगास-प्रारंभ करुन त्याप्रमाणें कांद्टीं दिवस क्रादें पण त्यापासून ज्ञानलाभ व समनःशांति न होतां उलट झरीर मात्र क्षीण होकन मोडकढीस आउें व प्रकृति तोठामासा झाली तथा प्रकारची तपश्चर्या-खडतर देदददंडण-हें कांहीं ज्ञानाचें साधन नन्हे अशी त्याची खात्री पट़न तो मागंडि पुढें त्यानें सोह्टन दिला. यानंतर त्याचें मन पुनः योगसाधनाकडे बललें व त्यांतच त्याला समाधान चादन अखेर श्रेष्ठ समाधि साध्य होऊन त्या समाधिस्थितीतच त्यास संबोधि प्राप्त झाली न अखेर सिद्धार्थाचा सम्मा सम्बद्ध झाला त्याला दुःखविमुक्तीचें सम्यग ज्ञान झालें व भवचफ्रांतून त्याची कायमची सुटका झाली /




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now