महाराष्ट्र शब्दकोश | Maharashtra Shabdakosha

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Book Image : महाराष्ट्र शब्दकोश  - Maharashtra Shabdakosha

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about यशवंत रामकृष्ण दाते - Yashwant Ramkrishna Daate

Add Infomation AboutYashwant Ramkrishna Daate

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
(५) नण्डतें, अशा कार्ली उत्तमपुरुषवाचक व मध्यमपुरुषवाचक सर्बनामांची एकद्रित्रि वचनांचीं रूप बनरलीं गलीं वतीं भार्षेत इतकी दृढ़ झाली की लिंगप्रकरणीं हीं दोन्दी सईनामें काय मची अब्यय ठरलीं. स्व ग्दणजे ख््री, पुरुष की पोर व्याचा बोध त्व॑ या रूयानें होत नाद्दीं, तर इतर कोणप्या तरी ज्ञापकानें होती. त्या काली स हा. संख्यावाचक दाब्द यो जणाम्या समाजाचे सर्व प्रातियादिक दाब्द दलन्त हाते, गाव, दरव्‌ , गुर्वू , दब , रमयू , मात्र, पित्र, नर अभिजित्‌, प्रतिपद्‌ असे सब दाब्द दलन्त असत, म “इ द्द प्र्यय यो जगाप्या समाजाने दब्द दलन्त व अजन्त असे दान्ददी प्रकारचे असत. ( ११ ) उत्तमतुरुपवाचक व मध्यम पुसुबाचक सर्वनामांची तिन्दी बचनांचीं रूप प्रत्ययी समाजाच्या भाषित जशी द्ोतीं तथीं उपसर्गी समा जाब्या भापतदि होतीं. ( १२ ) सर्वोच्या झोवर्टीं विभक्ति- प्रत्यय उदय पावले, बचनांची तीन रूप रानटी आर्य भपित होतीच, पेकी एकवचनाच्या रूपा पुरें विभक्तिप्रस्यय लाएन निरनिराद्या विमक्तधांचीं ए.कबचनें बनत, दिविचनाच्या रूपा पुरें विभाक्तिप्र्यय लागून निरनिराठ्या विभ- क्तथांच्या द्विवचनाचीं रूप साधत व ज्रिवचनाच्या रूपापुर्ें विमक्तिप्रत्यय लापून निरनिराद्या विभक्तघांची अनेक- वचनांची रूपें तयार होत. ( १३ ) अपत्यवाचक रूप करण्याकरितां मर्थ्ये आ घाइन द्धि ददोवीत. उदा. पुत्र-प+ आ + उच्च > पोत्र, यावरून बुद्धिनियम निधघाला, धोडक्यांत सांगावयाय म्दणजे पाणिनीपूर्वकार्ली ( १ ) साधी तुटक दाब्दांची अप्रत्ययमापा प्रथम ५ # ० ० # #” ७ ७ असढेली दिसते. ( २ ) नंतर प्रथमवचनाचे प्रत्यय जन्मास आे, ( ३ ) नंतर विभक्तिप्रत्यय जन्मास आले, ( ४ ) नंतर लिंगभेद होऊं लागला, (५ ) तो परिपूर्ण होता न होती इतक्यांत पाणिनीय भाषा स्थिर ग्हणजे मत झाली, बोलभाषा व साहित्यिक भापाः--वेदिक भापेचें जे स्वरूप आपणांस कऋग्वेदांत दिसन येतें त्या मध्य अधिक स्वातंतरय व ब्याकरणनियमांची शिथिलता दृष्टीस पड़ते, ऋग्वदांतील सूक्त ए;कमेक्रांपासन त्रन्याच दूर असलेत्या कालखंडांमध्यें व तसँंच भिन्न भिन्न प्रदेशांमध्यें तयार झालीं असल्यामुदें त्यांमथ्यें ब्याकरणविपयक रूपबाहुव्य व स्थानिक वैशिष्ट्य प्रचुरपणें दष्टोत्पत्तीस येतें. या भाषेला जसजसे वाइमयीन अथवा ग्रांथिक स्वरूप प्रात होत गेलें तसतसें तिचें स्वरूप नियमबद्ध व कमी वेक्तिययुक्त हात गेलें असे उत्तरकालीन बादिक वाइमयाकड पाहिले असतां दिसून येतें. वैदिक भापेस प्रातिशाख्यादि ग्रंथांनी अधिक नियमितपणा आणण्याचा प्रयर्न केला, यान प्राति- दाख्यांची पुरें ब्याकरणग्रंथांत परिणति झाली व सत्या मानान भापेस अधिकाधघिक एकरूपता व नियमवद्धपणा दी प्राप्त दोऊं लागलीं, या क्रियेची आपणांस पाणिनीकाली पूण वाढ़ झालेली दिसते, पाणिनीच्याहि पूर्वी इंद्रशाक- टायनादि अनेक ब्याकरणकार द्दोऊन गेले होते, व ्यांचे भिन्नभिन्न ब्याकरणसंप्रदाय प्रचलित होते. या सब ग्रंथांपा ब संप्रदायांचा परामपष घेऊन पाणिनीनें आपल्या व्याकरणाची रतना केली व जरी स्याने केवव्ठ अमुक दाब्दाव अमुक प्हेचें रूप बनतें, विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट आदेश होतात इत्यादि तड्हेचे केबठ वस्त॒स्थितिनिद्शक नियम भापव्या अ्रंथांत नमूद करून ठेविले आदेत; व अमुक करावें व अमुक प्रत्यय लावावा अध्ा तः्हेच विधायक नियम घातलेले नाद्दींत; तथापि पाणिनीने तत्कालीन प्रचलित भाषवे स्वरूप निश्चित केव्यामर्टे स्यापुटील ग्रंथकारांस प्या विदिष्ट पदतीसच अनुसरून ग्रंथरचना करावी लागली. व पाणिनीच्या वस्त॒र्थितिनिद्शक सूत्रांसच नियमांचे स्वरूप प्राप्त झा, याप्रमा्ण संस्कृत भाषेचें स्वरूप नियमबद्ध बनून गेलें. तथापि हैं पाणिनीय व्याकरणहि सवंमान्य होऊन पूर्णप्ण अनुसरलें जाण्यास कांहीं कालावधि अवद्य होता. व व्यामु्ें कांड कालपर्यत पाणिनीय नियमांस सोड़नदि रचना झाढेली आपणांस संस्कृत वाइमयांत आदढून येते. प्रि, वे. का. राजवाड यांनीं गीतेतील अपाणिनीय प्रयोगांचें दिग्द्शन आपत्या भांडारकर स्मृतिग्रेथांतीठ निबंधांत केलें आहे तैँ याच गोष्टीच उदाहरण म्हणून देतां येईल. याप्रमा्ण पाणिनीय काछापासून जसजसे आपण अर्वाचीन कालाकडे येऊ॑ लागतों तसतझी आपणांस नियम- बद्ध व निरपवाद रचना करण्याकडे अधिकाघिक प्रदृत्ति झालेली दृष्टीस पड़ते; व त्या मानानें वाड्मयीन अथवा ग्रांथिक भाषा अधिकाधिक कृत्रिम दोत जाऊन अधिक पांडित्यपूर्ण ब सीौन्दययक्त करपण्याकडे ग्रंथकारांची प्रदृत्ति आदब्दून येते व त्या मानानें ती क्लिष्ट व दुर्बोधहि होत चाललेढी आदढून येते. यामुठं लोकांच्या सामान्य ध्यव- द्ारास ती अधिकाधिक निरुपयोगी दोत जाऊन अखेरीस तिला केवठ ग्रांथिक बद्धभापेच स्वरूप प्राप्त होते,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now