सुबोध भाषांतर भाग - 3 | Subodh Bhashantar Bhag - 3

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Subodh Bhashantar Bhag - 3  by रायबहादुर - Raybahdur

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about रायबहादुर - Raybahdur

Add Infomation AboutRaybahdur

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
॥। शीगरु: दारणम ।। संस्कृत भाषे॑तील दास्त्रीय ग्रन्थाचें मराठी भाषेंत यथाथ॑ भाषान्तर करें हैं काय॑ सगठधयांनाच उत्तम रीतीनें साधतें असें नाहीं. पं. आचायें भक्त विष्णुशास्त्री बापट, दीक्षित भाऊशास्त्री लेले, म. म. पं. वासुदेव शास्त्री अभ्यंकर प्रभति दिवंगत व विद्यमान पं. धुण्डिराज थास्त्री उर्फ॑ बापू दीक्षित बापट पाचगांवकर प्रभुति ग्रन्थकारांनीं केलेलीं भाषांतरें वजा करितां बहुतेक भावार्थानु- वादात्मकच भाषांतरें आहेत म्हणावयास हरकत नाही. भाषांतरित ग्रन्थांत सुद्धां वेदान्तादि चास्त्रीय ग्रन्थांचीं भाषांतरें लोकांत प्रचलित असलेल्या दृष्टांतादिकांनीं सुरुचिर तरी करितां येतात. परंतु सर्वथा नीरस व क्लिष्ट अशा व्याकरण छास्त्रांतीठ विशिष्ट टीकाग्रस्थांचें भाषांतर सुव्यवस्थित व यथार्थ रीतीनें करणें हें कार्य अति अवघड व फारच कष्टसाध्य असें आहे. म्हणूनच जेथें वेदान्त, धर्मशास्त्र वगरे शास्त्रांतील दहा दहा प्रन्थांचीं भाषांतरें झाढेलीं मिछतात, तेथें व्याकरणशास्त्रांतील दोन तीनच ग्रन्थांचीं भाषांतरें झालीं आहेत याचें कारण उघडच आहे. प्रस्तुत ग्रन्थका रांनीं कांहीं वर्षापूर्वी श्री. नागोजीभट्ट काठे यांनी केलेल्या परिभाषेन्दुदीखर नांवाच्या ग्रन्थाचें मराठींत सुन्दर भाषांतर केलेलें प्रसिद्ध आहेच.. आततां प्रकृत ग्रन्थकारांनों दाब्द रत्न मनोरमेचें अव्ययान्त भागावें मराठींत भाषान्तर केलें आहे. तें मी बरेंच स्थीं आपातत: व एक़ाध प्रकरण अक्षरदा: संपूर्ण वाचून पाहिलें आहे. त्यामुदें मला निश्चयानें असें सांगतां येतें कीं सदरहू भाषांतर प्राचीन परंपरेला व मूठांतील गंभीर अर्थाला कोठेंहि न सोडतां उत्तम रीतीनें केछेलें आहे. व्याकरणासारख्या नीरस, क्लिष्ट शास्त्रांतील अति कठिण टीकाप्रन्थाचें उत्क्रप्ट भाषांतर करितां येतें याकरितां हा ग्रन्थ सवदा उत्कृष्ट उदाहरण म्हणून दाखवितां येण्यासारखा आहे. अस्तु. ज्यांना व्याकरणथास्त्राचें अध्ययन करण्याची आवड आहे परंतु गुरूकडे जाऊन अध्ययन करितां




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now