महाराष्ट्र शब्दकोश भाग - 2 | Maharashtra Shabdakosh Bhag - 2

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Book Image : महाराष्ट्र शब्दकोश भाग - 2  - Maharashtra Shabdakosh Bhag - 2

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about यशवंत रामकृष्ण दाते - Yashwant Ramkrishna Daate

Add Infomation AboutYashwant Ramkrishna Daate

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
७ प्रस्तावनां २६. यू, लें. ओन्‍्हिस, दे इं. फोर, जर्मन न्दिअर, प्री. तेत्तरेस. ४ इंडोयु. घंस, से. दस, भ्री. क्सीन, लें, अन्सेर, ज. गन्स, प्रा. ह, गॉज़, इ. गूज़, परंतु भशा तरदेनें ब्युत्पत्ति लावण्यांत पुष्कछदां चुका होण्याचा संभव आहे ही गोष्ट ओठखून यास्कानें संदर्भाशि- बाय एकाकी शब्दाची व्युत्पत्ति लाबूं नये असा निर्वेव घातला आदे, व अर्थाकडे लक्ष देऊन त्याप्रमा्णि व्युत्पत्ति लावण्याया प्रयत्न करावा या गोष्रीस व्यानं विशेष महत्त्व दिल आह. यास्कान सारख्या अर्थाच्या दब्दांची व्युत्पत्ति एकच असते व निरनिराक्व्या भर्योण्या शब्दांची व्युत्पत्ति निरनिराली भसते त्या अथी भर्याप्रमा्गे व्युत्पत्ति करावी असे म्दटल आदे ( तानिचेन्‌ समान कर्माणि समाननिवे- चनानि नाना कर्माणिन नाना निंवचनानि यथाथ निंवर्तव्यानि। नि, २.७ ) हूं अगदीं यथा थे आह. कारण काहीं शबल्दांचीं रूपें निर- निराष्या घातूपामून उत्पन्न होऊजनदि अगरी सारखीं असतात. उदा. १ सं. अजु-अक्त-द्ांकलेलें, अंज-अक्त-लेप केलेलें, २ अजु- अजन्हांकणारा, भ+जन्‌ न जन्मऊला, ३ अनिष्ट-अनजइश(-इप)दन इच्छिलटें:, (-यज॒)न्यज्ञ न केलेलें, ४ अनुदार-अन+उदार-कृपण, अनु+दार--पत्नीन अनुसरठलछा. अशा दब्दाची व्युत्पत्ति अर्थाप्रमागं लावल्यासच बरोबर होईल, परंतु काही कांहीं ठिक्रणीं एकाच घातूपासून व्युत्पा दिलेलया दाब्दास पुढें निरनिराछ अ् प्राप्त होतात. उदा. लें, क्युपिडो-इच्छा व से. कुप-्गगावर्णे या दोहों चीडि व्युत्पत्ति एकच आह. यास्कानें वदिक व लोकिक या संस्कृत भाषेच्या दोन्दी स्वरूपामध्य असलला भद लक्षांत ठेवला होता व लोकिक भाषा ही वैदिक भाषपेयेच काठांतराग बनलेठ रूप दोय ही गोष्र ऑढखली होती हेंदि मदत्व।से आहे. यासारखाच प्रकार ग्रीकमघल्या आर्योनिक व टेंटिन या भापषांचा होता. परंतु ठंटिन भाषा ही आर्योनिक भाषेचेंच उत्तरकालीन स्वरूप आहे ही गोष्ट प्लटोच्या लक्षांत आली नब्दती भर्मे त्याच्या केंटिलस या संवादावरून दिसतें ( जोवेट डायलॉग्ज ऑफ प्लेटो; १ पृ. ३५८. नामांची घातपासन व्युत्पत्ति --यास्क दा नामें घातूपासुन बनीं आदत असे नरुत्तायें व शाकटा यनाये मत नमूद करतो व त्याला येणारे आश्षिप खोइन काढण्याचा प्रयत्न करतो ( नि.श .१९२-१४ ). उदा. गाग्य व वैय्याकरण है. सवे नामें घातृपासून बनली भाहेत भर्से म्दणण्यास तयार ना्दीत. तर जेवढीं नामें स्वरसंस्कार व प्रादेदविक विकार त्यच्या रूपांमध्य रुपष्ट दिसतात तेवर्डी च धातृपासून बनीं आदेत अमें मानतात. उठट गो, अश्व, पुरुष, हस्ती इ० शब्द अब्युत्पन्न असून केवठ संकेतानें बनजेले भाहेत अरे त्याचें म्दणणें आह, एवडेंच नठ्दे तर मद्दा भाष्यांत * नामच घातुज माइनिसक्ते व्याकरणे दाकटस्यच तोकमू” भरें म्दणुन व्याकरणकार कोणी तमें मनीत नाहीं अमे पतंजलीनें म्दट आहे ( ३.३,१ ). यासंबंधीं यारका ये पूव-उत्तर पक्ष असे आद्देत-जर से नामें घातृपासुन बनलेली भसतीं तर एक विदिष्ट क्रिया जी जी व्यक्ति करील त्या त्या विशिष्ट व्यक्तीस तेंच नांव प्राप्त होइल, उदा. जो जो रस्त्यावरून घावण्याय काम करील व्यास भश्र ही संज्ञा मिढेल व ती केवठ विशिष्ट प्राण्यादींच संबद्ध राइणार नादीं. तसेच जे जे टोचेल त्यास तृण ही संज्ञा भाप्त दोईल. तमेंच एखाया वस्तुकटन जर अनेक क्रिया होत भसतील तर तितकी नांवें त्या वस्तूम अथवा नामास प्राप्त होतील. उदा. एखाद्या खाबास सरठ उमें राइण्यावरून ' स्थूणा ' असें नांव मिढेल तर खइडयांत पुरलला म्दणुन “दरशया' अरे नांव मिदेल; किवा तुठयांस जोडलला म्दणुन ' संजनी ' असेंदि नांव मिछल, याप्रमारगे एकाच वस्तूुस तीन नांवें प्राप्त होतील, बल्तूंना तर असंदिग्ध व विनचूक नांवें व व्याकरणविषयक रूप प्राप्त होगें भवइय शाहे, तसेंच कांहीं लोक कांडीं शब्दंच्या प्रचलित अर्थाबदल ज्या शंका काढतात तशादि काइण्यास जागा राहूं नये. उदा ० प्रथ-पसरणे यापासून जर एथ्वी हैं नांव प्राप्त होतें तर या प्रथ्वीला कौणी पसरली करवा तिजा आधार काय अशी दोका विचारण्यांत येते. तसेंच शा टायन दाब्दंतील निरनिराठया अवयवांवरून निरनिराठया श्युत्पत्ती त्यामध्य अन्वय नसतांहि करतांना आढठतो, तसेच क्रिया ही कर््यावर अवलबुन असते तन्दां आधी अस्तित्वांत असणाय्या कर्यास क्रियेपासून नांव मिठणें संभवनीय बाटत नाहीं. यार्कानें असें उत्तर दिल आहे कीं, जेथ स्वरसंस्रार व व्याकरणरिकार स्पष्ट व नियमबद्ध असतील व मूल धातु स्पष्ट दिसत असेल तेथे त्या घातृपासून ते नांव निघाठं आदे ही गो स्प्च आाहे. आतां एकच किया जेब्हां निरनिराठे लोक करतात तेन्हा सर्वानाच आपण तेंच नांव देतों अमें नाहीं. उदा. सवेच लांकूड कापणाय्या लोकांस आपण ' तश्ञा” म्दरणतों अरे नाहीं. तसेच सवेच भटकणास्या लोकांना आपण “परिव्राजक' असें न म्दणतां फक्त संन्याशालाच तो दब्द लावतो. यामध्यें आपण ती क्रिया ज्या ब्यक्तीमध्यें अनेक क्रियांमयें विशेषरूपानें आढठते त्यावरूनच त्या व्यक्तीस आपण हें नांव देतों, हूँ रपष्ट आदे. तर्सेच वर्तति, जागरूक इ. दान्द व्युत्पत्तिटप़या व अधेटश््याहि एकच पदार्थ दाखवितात व ते सवैच नियमबद्ध आहेत, तिसरें अनेक क्रियाकारक पदार्थोनां उत्तरकालीं दोणान्या क्रियवरून नांवें प्राप्त झालेलीं आपणांस आाढकतात. तसेच पसरल्यामुर्के पृथ्वी हैं नांव मिछण्या- बहुल जी का काढण्यांत येते त्यास एवढेंच उत्तर सांग्ण्यांत गईल कीं पृथ्वी ही पसरलेली दिसते म्दरणुन तीस प्रथ्वी अरे सयुक्ति- कप म्हणतां येईल. आातां जो शब्दांची अवयवांवरून अनियमित रीतीनें व्युत्पत्ति लावतों त्यांत शाक्नाचा दोष नसून त्य। ब्यक्तीया दोष भाड़, तथापि स्बेंच नामें घातूंपासून श्ालीं भादेत भसे भातां कोणी मानीत नाईी.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now