महाराष्ट्र शब्दकोश | Maharashtr Shabdakosh

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Book Image : महाराष्ट्र शब्दकोश  - Maharashtr Shabdakosh

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about यशवंत रामकृष्ण दाते - Yashwant Ramkrishna Daate

Add Infomation AboutYashwant Ramkrishna Daate

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
ঙ परश्वानं प्रसिद्ध स्नाटी अदि. हीत मरादौ व्याकरण कसँ असावे याच सामान्य दिग्दर्शन सुद्र रीती केर अदि. ते अथौत च॑ चिपद्धूणकर यांन च केठै अपन त्यांत मरादी व्याकरण करते असावे यातंबंधाचे त्याचे विचार प्रतीत झाले आहेत, या जाहिरातीस अनुसरून मोडबोले यांनीं आपल्या व्याकरणाची रचना केटी, ही जादिरात पुढील्प्रमाणें होती/-- ५ ज्ाहिरात-मराठी व्याकरणाविषर्यीः--पराटी व्याकरणावर उत्तम प्रतीचा प्रथ कोणीं तयार केल्यास दक्षिणा प्रैश्न कमिटी व्या ग्रेथकर्त्यास उत्कृष्ट प्रतीचें बक्षीस देण्पास सिद्ध अहि, हां ग्रेथ मराठी भार्षेत असावा व त्यांतील विषयप्रतिपादन करण्याची दैली युरोपियन अवाचीन व्याकरणासारखी अप्तावी, म्हणजे प्रंथकत्यानें .एकदोन उदाहरणांवरून एकादा व्यापक नियम कब्पून त्यावरून इतर उदाहरणांची उपर्पत्ति करावयास लागू नये, तर जी वास्तविक उदाहरणें असतील त्यांतरून नियम बांघावे, तसेंच भाषा कसकशी बरलत गेली याच धोरणानें ग्रंथकारानें शब्द्सिद्धोचे व वाक्यरचनेचे नियम बांधून त्यांचें निरूपण करतांना मूल्ठच्या संस्कृत भाषेंतून प्राकृत भाषा, जिला बालभाषा म्हणतात तिच्या रं व जुन्या मराटी मापरेच्या ( शानेश्वरीच्या वंगरे भाषेच्या ) द्वार हर्छीची मराठी भाषा कसी निपजली हैं संभवेल व शोभेल तितकें दाखवावें, तसेंच हललींच्या मराठीत फारसी व आरबी शब्द मिसकले आहेत त्यांचेंही प्रकृतिप्रत्ययरूपानें विवेचन या ग्रंथांत बरेंच असावें, त्याप्रमार्णेंच जुन्या मराठी कर्वीच्या ग्रथांतील शब्दांची व शब्द्रवनेची उपर्पात्ति होईल असे नियम या ग्रैथांत असावे, या ग्रंथांतील सिद्धांत एकदेशी नसतां द्ोतील तितके व्यापक असावे, ज्याचा ग्रंथ उत्तम होईल त्याप्त प्रथम ५०० रुपये दक्षिणा प्रश्न कमिटी देईल व त्या ग्रैथाच्या विक्री- च्या पैशांतून आणखी ५०० रुपये त्यास भिलतील, याप्रमाण एफंदर एक हजार रुपये ग्रंथकत्योस मिछतील, ( सही ) कृष्णशा्त्री चिपद्भणकर, सेक्रेटरी, “/निसबत दक्षिणा प्रेश्ञ कमिटी,” चांगलें मराठी व्याकरण कस असलें पाहिज याविषयी चिपक्कणकरांची कब्पना वरील जाहिरशतीवरून व्यक्त होते. त्यानीं दादोबांच्या ग्रंथाकड़े याच दृष्टीने पादिटे आदे आणि याच देष्टीनं आपल्या निबंधांत अनेक मुद्दयांचें मोठ्या मामिकपणें सविस्तर उपपादन केलें आह, यामुत्ठें विद्यमान मराठी व्याकरणग्रंथांत त्यांच्या या निबंधाची योग्यता असामान्य अदि, त्यांचे ठेखणींतून उवैरित विपयांचह अपच पिवेचन ज्ञां अपत्ते तर या निवंधांस पूणैत्व येऊन मोठा खभ ञ्चाख अस्ता, त्यांनी व्याकरणाचा जो इतका खोट विचार केख आहे त्यावरून मराठी -प स्वतेत्र व्याकरण स्वतःच सिहिण्वाचा विचारदी त्याचे मनांत असावा अर्स अनुमान होते व त्याचे हातून अकं व्याकरण तयार सचां अस्ते तर महाराप्रभाषेत तो एक बहुमोल अलंकारच भिका अस्ता यांत शंका नाशी. तथापि व्याच्या या २५ निब॑धांत ऐतिहासिक दृष्टीनें व्याकरण विपयाय्ें सोपपत्तिक व व्यापक विवेचन, करण्याची जी पद्धति दाखबून दिली आहे ती पुदील ग्रंथकर्त्योंत मागदशक झाली आहे यांत शंका नाहीं, वर उष्वृत फेठेत्या जाहिरातीसर अनुसरून म्हणजे एक प्रकारे कृष्णशाखी चिपदरूणकरंच्याच मागेदरिल्वाने कृष्णशाख्जी गोडबोले यांनी आपल्या व्याकरणाची रचना फेली आणि त्यांचा तो हस्तलेखही छापण्यापूर्वी चिपक्कण- करांनीं पाहिलेला होता, गोडबोले यांचें हैँ व्याकरण दक्षिणा प्रेश्त कमिटीच्या पसंतीस उतरून त्यांस यथायोग्य बक्षीसद्दी मिल्ठालें, यानंतर दादोबांना आपल्या व्याकरणाची नवी आजृत्ति तयार करतांना या दोन ग्र॑थांतील मतांचा विचार करणें अवश्यच होतें व तसा तो त्यांनीं फेल्यामुत्ठेंच त्यांस सातव्या आबरत्तीत बरीच सुधारणा करूनही आपल्या मताच्या विवेचनाथे व पुष्टयर्थ एक खतंत्र ग्रेथ लिहावयाची आवश्यकता भासली, “ मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाच्या सातन्या आवृत्तीची पूरणिका '' अक्षे या ब्रथाचं नामाभिधान असून तो १८८१ त प्रतिद्ध झाल আই. यार्ची २१५ ष्ठे आदत, येथवर केलेल्या विवेचनावरून असे दिसून येदैल की सन १८३६ त दादोवानीं ग्याक्ररण छपल्यापासून सन १८८१ मर्ये पूरणिक्रा रचिटी तेथपयेतच। ४५ वपी चा कार हा व्याक्ररणस्चनेच्या टर्टीनेँ दग्रजी अमलंतीश पहिला कालखंड धरावयास हरकत नाई, या कालखंडांत कोणा भ्याकरणकारानेँ कोणती भर घाती दह पहावया्चै तर चार ग्रंथ विचारांत घेतले पाहिजेत,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now