सुब्बन्ना | Subbanna

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Subbanna by मास्ति वेंकटेश अय्यंगार - Masti Venkatesha Ayyngarवा. द. बेंद्रे - Va. D. Bendre

लेखकों के बारे में अधिक जानकारी :

मास्ति वेंकटेश अय्यंगार - Masti Venkatesha Ayyngar

No Information available about मास्ति वेंकटेश अय्यंगार - Masti Venkatesha Ayyngar

Add Infomation AboutMasti Venkatesha Ayyngar

वा. द. बेंद्रे - Va. D. Bendre

No Information available about वा. द. बेंद्रे - Va. D. Bendre

Add Infomation AboutVa. D. Bendre

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
सुन्बण्णा | ३९. आश्चर्यचकित करावे असा बेत केढा, आपण रोज काय करतो हे स्याने घरातीक कुणाखाच कटू दिले नव्हते सन्बण्णास आपण संगीत शिकतो हे ख्पवून ठेवण्यास आणखी एक ` कारण होते. संगीतसभा काही वेका विद्धानाच्या घरांत भरत होत्या, तर अनेक बेब्ठा कछावंति प्रीच्या घरी. उखन्बण्णाची संगीताची अभिरूची जसजश्ी वाद्रू खागटी तसतसे तो कोठी भरणाव्या संगीतसमेटा जाऊ लागला. स्यामुट्धे म्हेसूरमधील जवठजवनव्छ साय्याच वारांगनांच्या घरी त्याचे जाणेयेणे वाढ. थोडा रंदट चेहरा, तेजस्वी डोदे+ कान्या- मोर कमानदार भुवया, ओढावरची नुकतीच फुटलेली मिसरूड, छाल कुंकवाचा पुसट हात फिरवस्याप्रमाणे गुरावी ओठ या सवौपुे तो अस्यत रेखीव दिसत असे. नित्य- नियमित कम करीत असल्यामुके स्याच्या चेहः्यावर एक प्रकारचे आगयेच तेज होते. पिण्यासादी सहजपणे आर्च स्तन चाचपणान्या बालकाची निरागसता त्याच्या योवन- पूयै सरव वागण्यात दिसून येत होती. असे असल्यावर त्याच्यावर कोण बरे मोहित होणार नाही १ नायकि्णीना तर त्याच्याविषयी असाधारण आपुख्की वाटत होती. हा जेव्हाजेष्हा त्यांच्याकडे जाई तेव्हा तेव्हा त्या त्याला दूध, फठ्फव्ावने देत असत व एक गाणे गा असा आग्रह करीत. आणि जर सुन्बण्णाने त्यांना गाणे गाण्यास सांगितले तर त्या स्वखुषीने गाऊन त्याखा आनद देत असत. अरीच पंधरा वष गेटी . बडिलां- च्या नकव्ठत सुब्बण्णा संगीतात पार॑ंगत झाछा. प्रमुख संगीतकारांच्या माछ्िकित त्याचे नांव गोवले जाऊ छागले, त्यामुछे कोठेद्दी हिंडण्याचा अधिकार त्याखा प्राप्त ज्ञाखा हे सारे होण्यापूर्वीच सुब्बण्णाचा विवाह झाल्ा होता. त्याच्या बायकोंचे नांव मला निश्चित माहीत नादी. [ याचे कारण सुब्बण्णा जेब्हाजेब्हा तिछा उद्देशून बोलत तेव्हातेव्ा ‹ त्या › असाच उटछ्ेख करीत असत. ] तिचे नांव काय असे विचारण्याचे माङ्या मनातच आहले नाही. ^ ठङिता हे नाव अगदी शोभि्व॑त आहे. ककिता- सहस्र प्रख्यात आहे. आमचं पाङन करणारी माता रुकिताच नाही का १ অহা तस्हेचे ते बोकत असताना एकदा थोड थांनून “९ ह्या नांवाच्या बायकाच अद्या . त्यांच्यात लछोकमातेचा अंश असतो. 7 असे ते म्हणाठे. असा अभिप्राय व्यक्त करताना त्याची दृष्टी कोठेतरी छांब मिडलेली होती. स्वप्नात भासमान होणा्या आपल्या म्बत पत्नीचे चिंतन करीत ते बोलत असावेत असेच मला वाटले, त्यामुत्ठे सुब्बणाच्या पत्नीचे नाव ललिता होते असे आपण समजूया. सुब्बण्णाचे सतराव्या वर्षी रूय झाले. झ्ाार्त्रींच्या मिठकतीवरच घरचा संसार चालू होता. सुब्बण्णांची मिठकत झून्यच होती. संगीत शिकवणान्यांनी पैसा मिव्ववायचा झाछा तर फार दिवस वाट पहावी लागते. पौरोहित्य शिकलेल्यांचे तसे नसते. कुठे ना कुठे काम मिव्ठते किंवा पुराण सांगूनही घर चाल- वता येते. सुब्बण्णाने संगीतास वाहन घेतल्यामुछे मिव्ठकतीच्या वरीलछ वाठा बँद झाल्या- सुब्बण्णा मिव्ठविण्याजीगा होऊनही शास्त्रींगा संसार चाल्वण्यास त्याची मदत होत नसें: आपंछा मुख्गा मरेठा होऊनही मिकवत नाही, मारभूत- झाछा- आहे दे पाहून.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now