सुबोध भाषांतर | Soobodh Bhashantar

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : सुबोध भाषांतर  - Soobodh Bhashantar

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about रावबहादुर - Raobahadur

Add Infomation AboutRaobahadur

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
१६ वान स्वत:च हैं सकृतदर्शनीं अवधडच नव्हें तर अशक्यप्राय वाठणारें कार्य लीलया परिणत करवून घेईल असा मला भरंवसा आहे. दहा वर्षापूर्वी या ग्रंथाबहुल मी एक लहान पुस्तिका प्रसिद्ध केली होती. तींत शेवर्टी हा भरंवसा व्यक्त केला होता. तो माझा विश्वास आज फलद्रूप होऊन त्या दयाघनाचे प्रेरणेनेच संस्थेनें हें प्रचंड कार्य हातीं घेतलें असें मी समजतो. हे सवं ज्या ईरवराच्या एकमेव कृपेमृढे घड्न अष त्याचें चरणीं वंदन करून ह निवेदन संपवितो. -खं, ना. वाडेगांवकर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now