काम एक: रीति अनेक | KAAM EK REETI ANEK

Book Image : काम एक: रीति अनेक  - KAAM EK REETI ANEK

लेखकों के बारे में अधिक जानकारी :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वीरेन्द्र मेंहदीरत्ता - VIRENDRA MENHDIRATTA

No Information available about वीरेन्द्र मेंहदीरत्ता - VIRENDRA MENHDIRATTA

Add Infomation AboutVIRENDRA MENHDIRATTA

सुषमा खोनक - SUSHMA KHONAK

No Information available about सुषमा खोनक - SUSHMA KHONAK

Add Infomation AboutSUSHMA KHONAK

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
समोर मोकछा मारछ आहे. या माकावर काय उभे होईल? एके दिवशी सकाछी मी उठलो फ्रोबाहेर पाहिले. बाहेर दगडांचा ढीग लागला होता दुपारी तिथे मजूर आले. काही मजूर पाया खणू लागले. काही मजूर विटा तोडू लागले काही मजूर दगड फोडू लागले. मनात आले, जाऊन विचारावे इथे काय बनणार आहे? बंगला? घर? की अजून काही? एका मजुरापाशी थांबलो तो असा बसला होता जसा तटकन आता उदून उभा होईल. त्याचे कोरडे केस सैरभैर झाले होते. दाढी वाढलेली होती. कोपरी मकलेली होती. एकेक वीट अशी तोडत होता जणू घण घण घाव घालतोय. संतापाने चडफडत क्‍ तो हातोडा उचलत होता अन्‌ शिवीगाक करत विटांवर आदकत होता. रोडा बनवत होता. विटांचे छहानमोठे कपचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now