प्रणव प्रकाश | Pranav Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रणव प्रकाश  - Pranav Prakaash

More Information About Author :

No Information available about सच्चिदानन्द स्वामी - Sachchidanand Swami

Add Infomation AboutSachchidanand Swami

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) चारच तो समय ! मीं प्रणवप्रकाशाच्या प्रसिद्धीला सुमुहूते म्हणून ठरवावा ! आणि या आहेनेही निजधामाच्या प्रयाणास तोच सुमहत निश्चित करावा ! काय हा अचिंत्य नेमानेम ! काय हा विलक्षण त्रशणानुबंध ! आईच्या अंत- काळीं मला असं वाटलं कीं, माझी वाक्शक्तिच नाहींशी झाली. माझी एक पवित्र विश्रांतिच मला सोडून गेली. ! माझ्या समाधानाची भूमीच हरवली ! तथापि पुढें तिच्या दिव्य रूपाचे ध्यान आणि नामस्मरण करण्याने माझे समाधान होत गेलं. या आहेच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीं मीं तीन प्राकृत श्लोक केले, ते असे- होती जी शांत-दांत-प्रकृति कृशवपू शील-चारित्र्य-युक्ता । श्रद्धासोजन्यद्यद्धा उपकृतिनिरता सूश्ष्मबुद्धी सुचित्ता ॥ माता जी मुक्त झाली निजहरिगुरुच्या भक्तिपंथा घरोनी । राघावाराणसीचे पदरज नम त्या एकभावे करोनी ॥ १ ॥| ब्रह्मव्याख्यान माझ पारिसनि बहधा जी मनीं तप्त झाली । तव्हा जी हो मला कीं. निजसुत गणनी प्रेमयत्नोचि पाळी ।। वाग्दवीरूप जीणे मज निजभजनीं लाविले दाखवोनी । राघावाराणसीचे पदरज नमु त्या एकभावें करोनी ।॥ २ ॥ झाली जी नित्यमान्या गुणगणमहिता माहिरा सासराला । लोकोद्धारार्थ जीणें विराचालि रुचिरा प्रार्थना-पुष्पमाला तारव्याख्यानिबन्धा मम मुखि वदली चित्ति जी संचरोनी । राघावाराणसींचे पदरज नम त्या एकभावे करोनी ।॥। रे ॥। वा[चकहो ! ही माझी मानलेली आई कोण कोठची इत्यादे संबंधाने विशेष बोध व्हावा अस आपल्यास वाटत असेल यांत संशय नाहीं; पण यासंबधान मी आपणास निराश करीत आहे याची मला क्षमा असावी. खालील संस्कृत छोकांत या आहेच्या संबंधाने जो थोडासा उल्लेख करण्यांत येत आहे, तो स्वताचे समाधानाथे आहे. तो असा- यस्या वे जनको हरेहि समभूत्‌ कोन्हेरपुत्रस्तथा रा[पालः श्वग्रुरा हर: सुत ह्यात प्रख्या गता भतल | कष्णो वछभ आत्मजो च जननी राघेव वाराणसी श्रीमन्माघववासदेवमधुराख्यो सास्तु भे वाक्सदा || एवंच, आपल्यास तिजबद्दल समग्र वृत्तान्त कळावा असं तिलाच इष्ट नसावे असं दिसते. असो; ही आमची आई देहविसजेनानंतर कशी व कोठे गेली असेल या चिंतेने मी ध्यानावर्स्थंत अथवा स्वपम्न-स्थितींत असतां, मला असा नमत्कार दृष्टीस पडला कीं, शहरांत (पुर्ण येथे ) जिकडे तिकडे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now