योग प्रभाव खंड २ | Yog Prabhaav Khand 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Yog Prabhaav Khand 2 by श्री गुलाबराव - Sri Gulabrav

More Information About Author :

No Information available about श्री गुलाबराव - Sri Gulabrav

Add Infomation AboutSri Gulabrav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
।। श्री ज्ञानेदवरमाउली समथ ।। योगप्रभाव ख़रह २ अभ्यासप्रकरण “5 3० कमर पेन नशद- नह प्रच्छदंनविधारणाभ्यां वा प्राणस्य ।।३४१। इलोक--श्रीगणेशं ब्रह्मकन्यां बालजां च पिनाकिनम्‌ । मत्स्यद्रादीन्‌ गुरून्नत्वा प्राणायामोध्त्र कथ्यते ॥१॥। याप्रमाणें शिष्यसह मंगल करून श्रीगुरु निरूपणास प्रारंभ करतात- श्रीगुरु- योगसिद्धि होऊन परमात्म्याला मिळविण्याकरिता या समाधिपादांत हजारों उपाय सांगितले आहेत. कालपर्यंत जॅ तुला ईश्वरप्रकरण सांगितले त्यांत ईव्वरप्रणिधानाने असंप्रज्ञात समाधि होऊन योगसिद्धि होते असें सांगितलें. आतां योगसिद्धि देणारा दुसरा उपाय सांगतात- “प्रच्छदनविधारणाभ्यां वा प्राणस्य” ह्या सूत्राच्या निरूपणास प्रारंभ करण्यापूर्वी येथें तुला थोडेसें तत्व सांगून ठेविलें पाहिजे. योगद्यास्त्रांत मोक्ष मिळविण्या- करितां नानाप्रकारची जी प्रक्रिया किवा उपाय सांगितले आहेत त्यांत भक्तिमागं, ज्ञानमार्ग, कमममाग या सर्वांचाच समावेवा केळा आहे. पण या सर्वांत परमेदवरप्रकरण हेंच श्रेष्ठ आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now