मराठी सुरस भाषांतर ९ | Marathi Suras Bhaashhaantara 9
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
37 MB
Total Pages :
439
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about महादेव हरि मोडक - Mahadev Hari Modak
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१३
विद्वत्ता मिरविर्णे यापेक्षां पवेसरीचे उतारे घेऊन उघडपर्णे त्यांचे आभार मानणे हें कांही
गैर नाहीं, किंबहना हच अधिक श्रेयस्कर असे वाटून आह्यी तेंच केले आहे. ' ग्रंथपरिचय'*
ह्मणन जो प्रास्ताविक भाग जोडला आहे त्यांत अनकांचे उतारे घेतले आहेत व त्यांचे
सर्वांचे आह्मी क्रुणी आहे. अष्टादशपुराणांचे सार हा भाग बंगाली गहस्थ दुर्गादास ला
हिडी यांच्या * प्रथ्वीर इतिहास ' या बंगाली ग्रंथावरून घेतला आहे. व पुराणासंबंधीं कांहीं
शी माहिती पडित उवालाप्रसाद मिश्र यांचे ग्रंथांतून ब्रेतली आहे) या सर्वीचेही आह्मी
कृतज्ञतापवेक आभार मानिती
वाई येथील पुराणप्रकाशक मंडळी “हरिंशांचे ? भाषांतर करीत असतां आम्ही या
पुनरु्तींत पडली नसते. पण सगळेचचमत्कारिक झारे. वाईकर मंडळीची आजपर्यंतची रीति
स्वतंत्र पुराणांचे भाषांतर करण्याचे आण हारवश हे आज 1मतास तरी स्वतत्र पुराण नसुन
भारताचे! केवळ एक परव म्हणन गणिलें नाते. अथात् अठरा पर्वे सोडन मंडळी एकटच व
तीहि अखेरचे पवे हातीं चेतीछशी आम्हांम कल्पनाहि नव्हती. व अजनहि त्यांचे कृतीचे
रहस्य उलगडले नाहीं. शिवाय हरिंशाशिवाय, भारत संपणे होतच नाहीं असे अनेक
विद्वानांनी आमच पदरीं माप चातल्यामळें अगतिक होऊन आम्हांस हे काम पत्करावे
लागलं, हं मप्रसिद्धन आहे. त्यांतुनहि वांईकरांची भुमका आमचे कानावर येण्यापूर्वी “हरिवंश
पर्वाचे ' भाषांतराचा खर्डा होऊन पडळा होता. व एकूण भाषांतरहि त्यांचे आधींच पूणे
झा असते, परंत दरम्यान शांतिपवे, व श्रीमद्धगवतद्वीता-पुनरावत्ती-हीं काम आम्हांवरच
येऊन पडल्यामळे हरिवंशाचे काम बराच वळ बंद ठेवावे ळागलं. पुढील कामास आरंभ झाल्या-
नंतर कांही वेळीं वांईकरांचें अकांतील भाग नेर्ये आमच्याशी मिळते आले तेर्थे, “अथवा,
कतवाखारे ग्रंथास्मिन पवसारिभिः” या कालिदासोक्तीवर दृष्टि देऊन आम्ही त्याचा फायदा
घतळा आहे. व ही गोष्ट आम्ही वांईकर मंडळी व त्यांचे भाषांतरकर्त वे.शा.सं. विष्णुशास्त्री
बापट यांस साभार प्रदर्शित करितो. या ठिकाणीं याच संबरधीं दसरीहि एक गोष्ट, स्नेहभावाने
या मंडळीस सचवितो. त्याबद्दल त्यांनीं रोप मात्र न करावा. कारण; त्यांचे दोषाविष्करण
करावें अपा हेत नसन त्यांनीं पुढ सावध व्हावे एवढ्यासाठीच ही सूचना आम्ही देत आहो
आमचे भाषांतरांत आम्ही तळाशीं ज्या अनेक टीपा दिल्या आहेत, त्यांत पुष्कळ ठिकाणी
वांईकरांचे अर्थाची नापसंती दाखविली आहे. पण हिने मळ कारण पहातां भाषांतरकत्यीचे
अज्ञान नसुन पाठारे गचाळपणच आहे. त्यांनीं आधारभूत बेतलेढी पोथी अपपाठपू्णे असावी
अस त्यांच्या मळावरूनच दिसते. अर्थात् पाठच चकीचा असल्याने अथेहि चुकीचा झाला.
असो. पुढीळ पुराणांचे भाषांतराचे वेळीं त्यांनीं प्रथम पाटशद्धि करवून मग भाषांतर करवावे
इतकेच त्यांस नम्नपर्ण सचविण आहे
या खेरीज आभारवचन म्हणने आमचे परम विद्वान्; शाखांत केवळ गुरुस्थानीय
असे गृहस्थ मित्रवये विद्यावाचस्पति अप्पाशासत्री राशिवडेकर यांसंबंधे, अगीकृत कायाचा प्रकृ-
तेदीबेल्यान॑ आमच्यांन जेव्हां निर्वाह होईना, तेव्हां विनंति केल्यावरून सदर गृहस्थांनी
हस्तावलंबु केला म्हणून आम्ही उत्तीणे झाला.
कब
१ वे. अप्पाशांल्लीनीं भविष्यपव॑ अ० ८०-१३५ यांचें भाषांतर केलें आहे.
User Reviews
No Reviews | Add Yours...