भासाचीं नाटकें | Bhaasaachiin Naataken

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaasaachiin Naataken by कृष्णा लक्ष्मण सोमण - Krishna Lakshman Soman

More Information About Author :

No Information available about कृष्णा लक्ष्मण सोमण - Krishna Lakshman Soman

Add Infomation AboutKrishna Lakshman Soman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दृत्वाक्य. दुर्याधनः---माझ्या पुढं तो पसरून ठेव. कांचुकीयः-- जशी महाराजांची भाशा. [ चित्रपट पसरून ठेवतो. ] दुर्याधनः--वाः हा चित्रपट मोठा प्रेक्षणीय टाहे ! इथं हा दुःशासन द्रौपदीचे केदाकलाप धरीत आहे; इथं ही द्रौपदॉ,-- म्हाक. [ वत्त-ई. व. ] दुःशासनें गॉजियलें जियेशीं । भीतीमुळें फाडित लोचनार्शी ॥ राहू-मरखी ती जशि चंद्रलेखा । ही द्रीपदी तेंवि दिसे सुरेखा 1 ॥ ७॥ इथ हा दुरात्मा भीम, सव राजेलोकांच्या देखत द्रीपद्ीची भश्ी विटं- बना आणि अपमान होत असल्याचे पाहून, क्रोधाने भडकून जाऊन राज- सभेचा खांबच उचलती आहे ! इथं हा युरधिध्रिर--- ( आर्या-गीति. ) धर्मदयासत्यान्वित, द्यूतें परि हीनचेतनचि होई । क्रद्धा भीमा शांतावे नेत्रकटाक्षांस टाकुनी पाही ! ॥ ८ ॥ हा आतां इथे अजुन पहा-- श्होक- | वृत्त-व. ति. ] हीं क्रोध-पूरण नयनें दिसितात याची, हा खालचा स्फुरत ओधष्ठ असे तसाची; हा मानुनी ठृणचि की रिपुमंडलातें ओढीत गाण्हिव-गुणा हळु आत्म-हस्तें ! उच्छेदु हा जणु बघे सकला नृपांस घाली तदर्थ कर काय शरासनास ?॥ ९॥ इथं हा युधिष्ठिर अजुनाचें निवारण करितो आहे. इर्थ हे दोघे नकुल खहदेव--- जक [ वृत्त-झ्ा वि. ] गोले ह कसून, धरिती हे खड्ग ढाली करीं; । यांचें क्रीये तसेंचि उप्रपण तें हो व्यक्त सृद्रेवरी ।॥। जा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now