काळे ढग | Kaale Dhag
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
359
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)क्क रै २--
सामान्य नियमाला अपवाद असून, विद्यार्थिदशेत अगीकारिलेल्या त्याग-
मय जौवनाला तो मोव्या ईष्येनें चिकटून राहातो. या त्याच्या ध्येया-
सत्तींत आनुवांशिकतेचा प्रभाव किती होता, याची कल्पना, त्याचे
आजोबा आणि आईबाप यांच्या ज्या अत्यंत हृदयंगम आठवणी प्रो.
आंबेकर यांनीं दिल्या आहेत, त्यांवरून येते. तथापि नीरेचा प्रणय आणि
त्याच्यापासून हाणारे निरनिराळ्या प्रकारचे लाभ झिडकारण्यांत मनाचा
जो निग्रह आणि करारीपणा शिर्राषकुमाराने दाखविला आहे, तों मात्र
खरोखरच लोकोत्तर वाटतो.
नाथेका नीरा ही अगदीं भिन्न इत्तीची आहे. स्त्री ही स्वभावतःच
प्रभावपूजक असते; व म्हणून अध्यात्मांत काय, साहित्यांत काय,
शिपाईंगिरीत काय किंवा राजकारणांत काय, आपले प्रभावित्व प्रकट
करणाऱ्या महात्म्यांवर आणि महापुरुषांवर लुब्ध द्दोणाऱ्या ल्रियांचा मोथ्र
वग समाजांत आढळतो ! नीरा हदी याच कोटीतील मुलगी द्दोती. शिरीष-
कुमारावरील 1तेचें अखेर सफल न झालेलें प्रेम हा अलीकडील तरुण
विद्यार्थिनीत दिसून येणाऱ्या प्रभावपूजनाच्या प्रशृत्तीचाच एक प्रकार आहे.
तारुण्यांतील उमेदीचा बहर निरनिराळ्या प्रक्षोभक चळवळी आणि त्यांत
अग्रभागी चमकणारे कतेबगार पुरुष यांच्या साकन्षिध्यांत घालवून अगांतील
उसळव्या रक्ताचा उन्माद दामल्यावर संपत्ति आणि स्वास्थ्य यांचा लाभ करून
देणाऱ्या जोडीदाराबरोबर नंतर स्थायिक द्दॉणाऱर््या अलीकर्डाल पदवी-
थारिका याच वर्गात मोडतील. शिरीषकुमाराबरोबर कष्टमय जिणं कंठण्याचें
येये नारेला न व्ह्यवयास तिचे आनुवांशिक संस्कार कारण झाल्याचें प्रो.
आंबेकर यांनीं मार्मिकपणें दर्शित केलें आहे. पण, त्यामुळें तिच्या वतै-
नाचें समर्थन होतें, असें मात्र नाहीं. उलट, शिराषकुमार हा जसा
'थ्येयासाठीं स्वतःच्या जीविताचें मातेर॑ करून घेणाऱ्या आगरकरांच्या
कोटीतील विरळ कार्यकर्त्यांचा प्रतिनांधे वाटतो, तशीच नीरा हदी त्यागी
राजकीय जीवनांतील धाडसाची मजा कांही दिवस अनुभवून नंतर
User Reviews
No Reviews | Add Yours...