साद | Saad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saad by ना. गो. नांदापूरकर - Na. Go. Nandapoorkarराम पिंगळीकर - Ram Pingalikar

More Information About Authors :

ना. गो. नांदापूरकर - Na. Go. Nandapoorkar

No Information available about ना. गो. नांदापूरकर - Na. Go. Nandapoorkar

Add Infomation AboutNa. Go. Nandapoorkar

राम पिंगळीकर - Ram Pingalikar

No Information available about राम पिंगळीकर - Ram Pingalikar

Add Infomation AboutRam Pingalikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आहेत. ह्या कविताचे आयन्त आकर्षक असून भावनाचा परिपोष उत्कृष्ट झाला आहे व्यजनाशेकिति हे उत्कृष्ट काव्याचे मुंब्य गमक आहे. काव्य यावे भाणि ते व्यजनेच्या सामर्थ्याने व्यवत व्हावे ससा- रातहि उघड पसाऱयपेक्षा अर्धनिगूह अर्धोन्म,लित अशी परिस्थिति विशेष लक्ष वेधते नि अधिक प्रिग्र अस्ते सूचकतेने व्यक्त केलेली भावना रसिकास अधिक समत असते. रसासबधी- हि साहित्यिक सागतात की तोहि त्यग्यार्थातेच व्यक्त व्हावा तोच विशेष आतहाददायक असलो प्रस्तूत सग्रहात हा सूचकतेचा गण मोठ्या प्रमाणात आहे पुप्कळघा कवितातून ही अर्था- भिव्यजना असल्यामुळे त्या सुदर वाटतात '*नारवतेचे लेवुन पॅजण”, ““उर्मिलेचे अश्'” आणि “पाणवठा” ह्या कविता ह्या दृष्टीने मला विशेष उल्लेखदीय वाटतात प्रस्तुत सग्रहात आणिकहि एक मोठा विशेष आढळतो. कवीमध्ये शब्दचित्रणाचे सामथ्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अल्पाक्षर असूनहि कवीची वाणी बव्हर्थक असावी तशीच ती अल्पाक्षर असूनहि व्यक्तीचे वा प्रसगाचे वा भावनेचे सपूर्ण आणि सम्यक दर्शन करविण्यास समथ असावी हे शब्दचित्रणाचे सामर्थ्य कवीच्या प्राथमिक कवितातूनहि आढळते. ह्या शब्द- चित्रणात त्याची भाषाहि नाद मधुर आहे. यासाठी पुढील उदाहरणे पहा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now