मुक्तात्म्यापासून प्रमद्वरेपर्यंत | Muktaatmyaapaasuun Pramaddareparyant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुक्तात्म्यापासून प्रमद्वरेपर्यंत  - Muktaatmyaapaasuun Pramaddareparyant

More Information About Author :

No Information available about रा. शं. वाळिबे - Ra. shan. Valinbe

Add Infomation AboutRa. shan. Valinbe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मुक्‍्तात्मा शै तिच्या आकांक्षांचा, तिच्या अभिरुचींचा अगदीं कोंडमारा झाला होता. असा कांडमारा निदान आण्ल्या मुलाचा तरी होऊ नये अशी तिची तळमळ: होती. केदावच्या बुद्धीला “धर? नाहीं आणि कोणत्याहि प्रत्रळ कल्पनेची छाप त्याच्यावर सहन पडते हें तिनें ओळखलें असल्यामुळें ती त्याचा म्हणते, “: स्वतःच्या आयुष्याला इच्छेस येईल तसं वळण लावण्याचा आम्हा बाय- कांना नसलेला हक्क तुम्हां पुरुषांना आहे...... आपला आवडता व्यव- साय करण्यांत जरी अपेश आल तरी पत्करले, त्या अपेशात सुद्धां हृद- याच्या हाकेला ओ दिल्याच-स्वतःच्या बुद्धीने दाखविलेल्या ध्येयाला अनुसरल्याच समाघान भअसतं......स्वत:च्या मनाला तळमळत ठेवून अन्‌ बुद्धीच्या संवेदनांना दाबून टाकून केलेल्या व्यवसायांत यक्ष मिळालं, तरी त्यांत सुख नाहीं,-त्यांत आत्मविकासाचा आनेद नाहीं. ” शिक्षणाच्या निमित्ताने केशव मुंबईस आपले काका भगवंतराव यांच्याकडे रद्दात असतो. ललिता ही भगवंेतरावांची मुलगी, स्वाभाविकच त्या दोघांचें अत्यंत निकट साहचर्य भाहे, पण दोघांचे स्वभाव मात्र अत्यंत भिन्न आहेत. तिचा आनंदी आणि प्रेमळ स्वभाव पाहून ती *युखलळोळप ' आहे असें केशवला वाटे, तिचा स्वभाव केशवप्रमाणं ध्येयांत रंगून जाणारा नव्हता, ती पराकाष्ठेची “*स्वाभिमुख ? होती. या भावंडात चालणारे बौद्धिक वाद मात्र चकित करून सोडणारे आहेत. सोळा वर्षांच्या आंतबाहेर असलेली हीं मुलें स्त्रीजातीचा प्रभाव, स्त्रीसोंदर्यांचें मम इत्यादि विषयावर खरोखरी एखाद्या पडिताप्रमाणें प्रव- चन करितात हें पाहून आपल्या हीन बुद्धीची वाचकाला कीव करावीशी वाटल्यास कांहीं नवल नाहीं. * निदोंषदशना कन्यका? हें जीमूतवाहनाचें सूत्र ललितेला विशद करून सांगणाग केशव कीटूसच्या सानेटमधील अवतरणें देतो. उलट, ललिताहि तांबे, वडस्त्र्थ इत्यादींच्या काव्यात अगदीं मुरळेली दिसते, कलेचं प्रयोजन व कलाबंताचें ध्येय या विषयावरहि ती. एक विद्वत्ताग्रचर व्याख्यान देते, (एर, ५८) तिचं म्हणणें असें कीं, मानवी जीवित हें आधींच दुःखमय असल्यामुळे कर्वींनीं त्या दुःखाचा भार हलका करावयास पाहिजे. या अपूर्ण जगाला पूर्णता देण्यासाठींच कलावंताचा अवतार असतो असें तिचें मत आहे. केशव ध्येयवादी आहे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now