चळा ळढाईवर | Chalaa Ladhaaiivar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : चळा ळढाईवर  - Chalaa Ladhaaiivar

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कपाः--तं वाचतेस ना तीं ! चंदाः--म्हणून काय तं वाचूं नयेस १ हें आमचं फौजी घराणं आहे. सध्यां लढाई चाळू आहे. यावेळीं दुसऱ्या कसल्या गोष्टी बोललेल्या या घरांत बऱ्या दिसत नाहींत. सर सोम०:--ऐक. या पोरीला कळतं. कां कळतं १ ती माझी सुलगी आहे. बराकींतल अन्न तिच्या पोटांत गेलं आहे. रांगत होती तेव्हापासून पिस्तुलाशीं खेळते आहे. तें जे कांहीं आहे ते रक्तांत पाहिजे माणसाच्या. म्हणून ना आमचं सरकार लढाऊ जातींना अम्रमान देतं १-- चदाः--तुमचे वडील फौजेत होते का बाबा ! सर खोम०:--( हंसून ) छे ग, ग्रामजोशी होते ते. ( कृपा हसते ) हसू नकोस. ते ग्रामजोशी होते खरे पण त्यांचे वडील वारणेच्या लढाईत कामास आले शोते. आमचे चुलते खरड्याच्या लढाईंत पडले-- चंदाः--ऐ्‌कलंस १ कपाः--( मोठ्या मिनतवारीनें ) अन्‌ चंदेच्या आईचे वडील ! खर सोम०:--ते असतील कुणीतरी. बीज लढवय्याचं पाहिजे--क्षेत्र कुठलंही असलं तरी चालेल--- कृपाः--आतां माझा जीव खालीं पडला. खर सोम०:--म्हणून मी हा मुहूर्त पाहिला--म्हणूनच मी तशी जाहिरात दिली. ज्या दिवशी लढाईवर मला पहली गोळी लागली--अगदीं या छातीजवळ बरं चंदा--मरायचाच त्या वेळीं मी--पण हें रक्त लढवय्याचं होतं --लढवय्या बरगडींत घुसलेली गोळी ती--ती काय जीव घेते १ म्हणूनच मी तशी जाहिरात दिली--त्या दिवशीं मी मेलेला जगलोॉ--त्याच दिवशीं जिचा जन्म झाला असेल तीच माझी बायको व्हायला पाहिजे असं मला वाटलं. तशी तूं मिळालीस--- चँदाः--छातींतली एक गोळी निघाली अन्‌ ही दुसरी येऊन बसली--- छ(तींत नव्हे--- सर खोम०:ः--गप्प बैस. हे योगायोग आहित. या फाँजी योगायोगांचं इंगित तुला कळायचं नाहीं. कांहीं नकोत तीं पुस्तक वाचायला. नुसतं माझे: भाषण ऐकत राहशील तरी सुद्धां वीरश्री संचारेल रोमरोमांतून. ११ अंक पहिला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now