रुख रुख | Rukha Rukha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रुख रुख  - Rukha Rukha

More Information About Authors :

मो. वा. दोंदे - Mo. Va. Donde

No Information available about मो. वा. दोंदे - Mo. Va. Donde

Add Infomation AboutMo. Va. Donde

वा. शि. आपटे - Va. Shi. Aapate

No Information available about वा. शि. आपटे - Va. Shi. Aapate

Add Infomation About. . Va. Shi. Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२३) त्यांच्याकडे पाहिले आहे, स्यांच्याशीं वागलें आहे, माझ्या कोणत्याही कृतीला सौंदर्यपूजेशिवाय दुसरी दृष्टी नःहीं. अनेतिकपणाचा पुसट गंधही तेर्थे येणार नाहीं, द्विक्षकासत्रंधीं लिहितांना मी आदराने लिहिलें आहे. कुठे अभिनिवेश आहे, पण सत्याला धरून आहे तो. प्रचारा कांहींतरी लिहिलेलें नाही. अपलाप, अपदर्शन, अपप्रचार व प्रलाप ग्रा सव॑ अपकारापासून लेखणी अदूषित व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कुठें उद्देग किंवा कडबट- पणा असला तरी तो क्षणिक टिकणारा आहे. उ कुणी म्हणतील, “मास्तरकींत आताशी कुठें चारपांच वर्षे गेलीं आहेत तुमची, तुमच वय पंचवीस तीस, संसार नाहीं केचा, जगाचा अु- भब बेताचा, आणि पस्तक कसले लिहितां १ अणखी या मास्तरकींत जाऊं चा १० वर्षे व मग लांगा जरा अधिकारवाणीन., १ छे--याच्या अगदीं उलट मत आहे माझि, या श्द्यांत मोठ्या घ्येयवादाने मी पडलीं आणि माझी फसगत झाल्याखारखी वायते, शविक्षकाविषयीं प्रथमदर्शनी माझीं मते कोणतीं होतीं व आणखी पंचवीस वषषीनीं तीं काय होतील ई मला तौलनिक कळायला पाहिजे अक्ल तर माझ्या आयुष्यांतला हा पूयाघ आतांच हाता- वेगळा केशला काय वाईट १ या चेद्यांत नवीन श्रेणाऱ्या होतकरू शिक्षकांना तरी या धंद्याची नीट कल्पना परेईल. शिवाय अस नाहीं कां? श्रीमान दोंदे यांच्या अविश्रांत अमान सैघटनचातुयाने असामान्य जुद्धिमत्तन शिक्षकवर्ग जागा होऊं लागला आहे. त्यार स्वतःचे महत्व, स्वतःच्या अडचणी समजतील आणि मोठ्या समाजाचेही लक्ष माझ्या पृस्तकाने मला शिक्षणाकडे खचतां येईल. उद्मांच्या स्वतंत्र हिंदुस्थानांत शिक्षग हा प्रश्न क्षरक्षणाइतकाच महत्वाचा होगार अहे! पण या महत्त्वाच्या घेश्वांत असंतुष्टता फार आहे. मी स्वतः असंतुष्ट आहे. समाथानाची आणि दुखाची भावना एकच आहे. ती म्हणजे विद्या- थ्यीच्याबद्दल, चांगले आणि वाईट अनेक विद्यार्थी माझ्या हात[खाळून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now