सायंतारा | Saayantara

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सायंतारा  - Saayantara

More Information About Author :

No Information available about गोपाळ देशपांडे - Gopal Deshpande

Add Infomation AboutGopal Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अस सुसस्कृत नाव होतेन दिल होत. येवढच नव्हे तर तिथल्या साऱ्या कोळ्यांना देखील “कर्णफूल' या अवघड नावानच नेहमी वाडीचा उल्लेख करण्याबद्दल ते आग्रह करीत. इतक्या दिवसांच्या प्रयत्नान आता त्याच त नावच रूढ झाल होत. त्याच्या सुस्थित घराच नाव त्यानीं श््राचीन! ठेविल होत. बगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील-- प्राची दिशेकडच तें प्राचीन असा ते खुलासा करीत. प्राचीन! होत साधच, पण अतिशय रम्य, चितगाव जिल्ह्यांत पावसाची रेलचेल असल्यान व मुळूख डोंगराळ असल्यान झाडा- झुडपांनी सर्व कस भरलेल असत, या ठिकाणी तर समुद्राकिनाराच डोंगराळ होता. आणि खुद्द श्राचीन'च्याच पिछाडीचा डोंगर चागला १५०-२०० फूट उच होता. घराच मागच दार उघडल की डोगर- चढणीला सुरुवात, नि घरापुढच्या पडवीच्या पायऱ्या उतरल्या कीं समुद्रतीराच्या रेतीवरच पाय पढे, आणखी शभर कदम पुढ गेलं की, समुद्राच्या लाटा पायावर लोळण घेऊ लागत, घरामागची हिरवी- चार वनराई, घरापुढच्या पाढऱ्या शुभ्र रेताडाची असंद पट्टी, त्यापुढचा प्रथम गटूळ, मग फिकट हिरवा, मग हिरवा नि मग निळा होणारा समुद्राचा व्याप, इतक्या रगरुचिर प्रदेशावर सध्याकाळच्या बुडत्या सूर्यांन आपली जादूगिरी केली की, या सर्व देखाव्याला किती अनुपम अवर्णनीय शोभा येत असेल! चंद्रदत्त चट्टोपाध्याय घरातून बाहेर येत म्हणाले, “ दिसल का नाहीं अजून गलबत १? आपल्या संभाषणातून जरा नाखुषीनच थाबत मुकुल म्हणाली, “ळे! मला तर नाही दिसत अजून कुठ.” “ तुझं नाहीं लक्ष, म्हणून नाही दिसत, ते बघ दूर त्या बाजूस. अग, माझ्या जाड चाळशीवाल्या डोळ्यांना दिसत नि तुला कसं दिसणार नाही १”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now