जग कुंठें आहे | Jag Kuthen Aahe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जग कुंठें आहे  - Jag Kuthen Aahe

More Information About Author :

No Information available about ना. वि. कुळकर्णी - Na. Vi. Kulkarni

Add Infomation AboutNa. Vi. Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जग कुठ आहे ? डे क चट पट > द» ४ च. घळ च 2 १.४ टा च. 2 2 चिक टी निल टी पिटी नवि चिकी पिटी नटी टी टी नी नटी अ अ शी टी टी टी क. 2 ची सिद अटी री टी वी अ च € ची क च अटी दी ची टी ची नी च ची ची च. आ ऑर चि ळी च 7 आधाशासारखीं धावून फाडतील; एकाद मांजर, नखांनी त्याला ओरबटून टाकील असें झाटूवालीला वाटलें. पुन्हां ती थांबली, तिचा कामाला, त्या पोराला सोडून, हातच उललेना, दोजाऱ्यापाजाऱ्याच्या घरांतील आयाबाया, घरांतली झाडलोट करून, केर- सुणीवर घेतलेला केर, कचऱ्याच्या पेटीत टाकण्याकरितां रोजच्यासारख्या लगब्रगीनें यायला लागल्या; कांही जणींनी त्या बाळाला पाहिलें - कांद्दीना त्या झाडूबालीने “* वहिनीबाहई, बघा व ह्ये | * म्हणून दाखविलें. कांही नचकूचक करीत जरा पहात उभ्या राहिल्या तर कांही जर्णी घाबरून, भिऊन, घड न पाहतांच पळाल्या ! रहदारी सुरू झाली रस्त्याला ! बघ्यांची गर्दी होऊं लागली. कोणी उभे राहिल्यासारख करी पाहिले न पाहिलेस करी आणि आपल्या कामाच्या ओढीनं चालते होई, रिकामटेकडे उभ राहत. बाह्यतः कोणी हळइळे, रागवे; कांही तरी बडबडे! ते तान्हे कोणाचे असेल १ कोणत्या आळींतले असावे * कुमारिकेच पाप असार्वे कीं एकाद्या विधवेच्या वांग्याला आलेला हा भोग असावा, या वरच, तेथेच उभे राहून चर्चा करण्यांत, आपसांत विचारपूस करण्यांत कोणालाच कांही वाटत नसे, “ ब्रायका ब्रिघडल्या म्हणज असे प्रकार हमेशा होणार ! अंघेरांत पापं करतात आणि मग समाजाच्या भीतीने अस आपलें पाप चव्हाटयावर आणून टाकतात ! * “ पाप होऊ नये झालं. शेण खाऊं नये खाल्लं. इतका पछा पोचल्यावर पंढरपूरला जायला काय झालं होतं १ तिथं नसती व्यवस्था झाली १ गटारांत पोटच्या पोराला टाकून क्राय मिळवलं १ * “* पग माझ म्हणणे असं कीं, हर्लींचे जगच असं झालं आहे; मुली मोठ्या दातात - मुलांत मिसळल्याखेरीज त्यांना सोय नसते. शरीरधम कोणाला सुटत न'हींत; ज्या वयात जे व्हाववाचें तें व्ह्यवयारचेंच ! नाहीं कोण म्हणतो! या लोकांच्या करितां * राइट एजन्सी १ आहे ना: त्यांनीं पिशव्यांची, टोप्यांची व्यवस्था केली आहे ना ! त्यांचा फायदा कां घेत नाहीत हे लोक ? मग इतकी पाळी तरी न येती ! आपली हानी आणि जगाची निंदा असें कां झाले असते १ ”?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now