खाडाष्टक | Khadaashtak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : खाडाष्टक - Khadaashtak

More Information About Author :

No Information available about शं. प. जोशी - Shn. P. Joshi

Add Infomation About. . Shn. P. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला-प्रवेद्ा पहिला 3 आळा, अगदीं खालावली आहे तब्येत. ' शहराच्या कोंदट हवेनं थारेपाळट हाइईल आणि चार दिवस शहरांत राहायला सांपडेल. मित्रच तो. चार आट दिवस त्याच्या घरी जाऊन त्याला खचात घालायचा हक्कच आहे माझा कधीश््वर--पण बाबा, शहरापेक्षां हवा खेड्याचीच चांगली ! शिवाय उगाच जाण्यायेण्याचा खच. बारूबाई---तुला नाहीं समजायच्या त्या गोष्टी. अरे, मांजर पाहुण जायच आणि लोणी खाऊन यायचं, असा असेल हो कांहीं तरी यांचा तिकडे जाण्यांत डाव ! बारोपंत---बरोबर ! अस्सं नेहमी माझ्या बाजून सुधं बोलत गेलीस म्हणज कद्याला येईल भांडणाचा प्रसग ! अग, रागोपंत इथं यायचा- म्हणज आपण नाही म्हटलं तर दुसरी स्थळे पाहणार. त्यापेक्षां तिथं जाऊन कैवीश्वराशिवाय दुसरी स्थळं शोधण्याची त्याला सवडच देऊं नये, म्हणज पांच हजार हुंडाच्या हुंडा, आणि गौरीसारखी-निपुत्रिक श्रीमंत बापाची सलगी ह्या तुझ्या गोमथ्या पोराला ! वारूबाई---श्रीमंताची मुलगी आणि अजून लग्न होत नाहीं म्हणज तिच्यांत कांहीतरी गोम असली पाहिजे, तसं असेल तर मी तुमच्याबरोबर य्रतही नाहीं आणि माझ्या कवगाला असली सुलगीही पण नका जायचं असलं तर तुम्ही जा एकटे. कवीश्वर--ह ग काय आई १बाब्ा तयार झाले की तू नाकबूल आणि तूं तयार झालीस कीं बाबा नाकबूल, ( आईला एकीकडे ) शिवाय हें बघ ई, गौरी काळी का गारी अजून तूं पाहिलोसुद्धां नाहींस. बारूश्ाई--अर, पण फार तोंडाळ म्हणून तिचा बश्ना ऐकला आहे ना! दोन चार वेळां भाऊजींनीं तुझ्याबद्दल प्रयत्न केलें होते, तेव्हा द्यांनींच केली होती चोकशी. कबीश्वर---हो, पण आतांच कशाला तिच्यावरून भांडण, मला आयतं जायला मिळतं आहे, त्यालाच खो बसायचा. बारापंत---पाहिलंस ! नेहर्मी असं खडाष््रक बाजवायची आपली संव- ग्रच तिला. तं कांही नाहीं. तिघांनी जायचं आणि तें आजच्या आजचं. रागापंत घराला कंटाळलेला, चट्दिद्थीं तोच इकडे निघून श्रायचा ! प्रवास-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now