राजाचें बंड | Raajaachen Band

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : राजाचें बंड - Raajaachen Band

More Information About Author :

No Information available about त्र्यंबक सीताराम कारखानीस - Tryanbak Sitarm Karkhaanis

Add Infomation AboutTryanbak Sitarm Karkhaanis

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रवेश २ रा.] ८ [ एक मनोराज्य | काकाजी1--कां बर १ आपण राजभगिनी कमलादेवी आहांत स्हणून होय ? मृत्सद्यांचे हेर खुद्द राजांच्यामागं देखील असतात ! शिवाय ताई- साहेब, आपण आपल्या विवहासंब्रंधाच्या अमात्यांच्या धोरणाला विरोध केलेला आहे, हं विसरतां. सेनापांते उग्रसेन यांच्यासाठी दरबारन आपणाला घातलेली मागणी आपणाला रुचली नाहीं. आणि आपण एकदम स्वतांच्या संस्थानांत निघून गेलांत. कमळा[ः--पण तिथं जाऊन मी कांहीं य॒जकारण कर्यंत बसलं नाहीं. इथं माईच्या या संजीवनाल्यांत येऊन तिच्या भूतदयेच्या कार्याला हात- भार लावण्यासाठीं एक निरुपद्रवी परिचारिका बनलं आहे. काकाजी1--ताईसाहबर, एक वेळ आपण आपल्या संस्थानांतच राहता, तर पुरवत. पण हीं संजीवनाल्यं युद्धकालीं आणि नतरही राष्ट्राला उपकारी झालेलीं असली, तरी अमात्यप्रभ्रति सरदारमंडळाचा या संजी- वनाल्यांवर रोषच आहे. कमला:--कां बरं ! काकाजी1--कारण हीं देवी वत्सलामाईनीं स्थापन केलेलीं आहेत ! आणि देवी वत्सलामाई म्हणजे सरदारमंडळाला भआप्रिय असलेले स्वामी विश्वानंदजी यांची कन्या ! आणि दीनदासजी यांची भगिनी ! कमळा1---राष्ट्राला उपकारी झालेल्या निरुपद्रवी गोष्टींचा देखील सर- दारमडळाला हेवा वाटावा ! काकाजी '---विश्चबरंधुत्वाच्या प्रेमांत सवानी गुण्यागोविंदानं रहावं, असं ताईसाहेब, आपणासारख्यांना स्वामिजींच्या प्रसादानं वाटत असलं, तरी सर्वसामान्य मानवी मनाची प्रवृत्ति तशी कुठं आहे? सत्तास्वरूपी परमेश्रवराचं पद आपल्याला असावं, हीच ज्याची त्याची हांव! त्यामुळं दुसऱ्याच्या यत्किंचित सत्तेचाही मनुष्याला मोठा हेवा वाटतो. कमळाः---पण माईला बिचारीला सत्तेचा काडीचा तरी लोभ आहे कां ! काकाजी'--माईंना लोभ नाही; पण सत्ता मात्र त्यांच्या चरणांशी लोटांगणं घालीत आली आहे! त्या आजारी पडल्या तेव्हां लोकांनी ठिक- ठिकाणीं त्यांच्यासाठीं देवाचे घांवे आरंभले होते ! आणि आतां त्यांना




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now