नर्स सुंद्राबाई | Nars Sundraabaai
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
238
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शंकर दिनकर करंदीकर - Shankar Dinkar Karandeekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शध
चमकावे, नांदावें, हेच उत्तम. परभाषीय वाड्यय किवा सस्कृत वाड्यय या
दृष्टीनं आदर्श आहे. वाचकांनी विकत घेतलेल्या साहित्यापासून त्यांच्या
जीवनाला प्रत्यक्ष थोडा तरी उपयोग व्हावा, अशी माझी उत्कट इच्छा आहे.
व केवळ मध आणून देण्याचे, मधुकराचेच काम मी करीत आहे !
प्रस्तुत कादंबरीची छपाई फार त्वरित गतीने, निरलसपणाने आणि अत्यंत
मोठ्या मनाची व अंतःकरणाची वागणूक गिऱ्हाइकाशीं ठेवून करून दिल्या-
बद्दल श्रीयुत जयरामपंत देसाई (मुद्रक 'रा्ट्रवेभव प्रेस!) आणि त्याच्याशीं
माझ्या नवीन परिचयाचा, व्यावहारिक प्रेमळपणाचा दुवा जोडून देणारे
प्रख्यात बोलपट कथालेखक श्री. शिवरामपंत वाशीकर, या उभयताचा,
मी अत्यत क्रणी 'आहे. लेखकाशीं उभयताचे असलेल सहकार्य निःसंदेह
वाखाणण्याजोगे आहे.
प्रस्तावना-लेखिका सौ. शारदाबाई पतंगे *कोबिद ? याचाह मी क्रणी
आहे. त्यानी निस्पृहपणे माझ्या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिली व गुणदोष
दाखवून दिले, त्याबद्दल त्याचेहि मी आभार मानतो. स्वामिजींच्या चरित्रा-
बाबत त्याचे शिष्य श्री. साळगांवकर (माटुंगा) याची व श्री. मोरेश्वर
मंगळेशेठ, मुबई याची फारच मदत झाली आहे याबद्दल त्याचाहि मी फार
आमारी आहे. कोणत्याहि प्रकारचा व्यक्तिद्वेष किवा पक्षपातीपणा यांची दृष्ट
न ठेवून साहित्यिक परीक्षकानीं आपल्या कोणत्याहि रंगाच्या चष्म्यातून नस
सुद्राबाईकडे ( कादंबरीकडे ) पहावे, अशी मी त्यानाहि विनंति करून है हृद्रत-
निवेदन पूर्ण करतो.
मुंबई साहित्यिकांचा व रसिकांचा
( २७५१९४१) नग्न सेवक,
शंकर दिनकर करंदीकर.
User Reviews
No Reviews | Add Yours...