शहाळीं | Shahaalin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शहाळीं - Shahaalin

More Information About Authors :

बा. द. सातोस्कर - Ba. D. Saatoskar

No Information available about बा. द. सातोस्कर - Ba. D. Saatoskar

Add Infomation AboutBa. D. Saatoskar

सां. घ. कंटक - San. Gh. Kantak

No Information available about सां. घ. कंटक - San. Gh. Kantak

Add Infomation AboutSan. Gh. Kantak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मायेच्या पोटी - केवढा वेळ ब्राहेर रहायचं! त्याला कांहीं घर - बंद तरी आहे का! - पण कामाशिवाय राहिला का मी१ छोरा, माझ्या सहवासा- साठीं तूं अशी अधीरता घरू नकोस ! -का! -- मजसारख्या मिलिटरी पेशांतील कामगाराला युद्धभूमि हेच घर अन्‌ तरवार हीच अधागी असं मानले पाहिजे ! - पण आजची गोष्ट तशी नाहीं. आठवडय़ांतून मिळणारा एकुलता एक दिवसहि आपल्या माणसाच्या सहवासांत घालविणे तुम्हांला अप्रिय वाटत ना? इतकी का मी वाईट आहे! माझी सखोनलीं इतकीं. . . - काय बोलतेस हें तूं कोरा! सहज बोलतां बोलतां इकडच्या तिकडच्या गोष्टी निघाल्या, कुणाची त्रदली कुठे झाली, कोण कोणत्या हुद्यापर्यंत पाचला या हाकिकती ऐकतां ऐकतां एवढा वेळ झाला खरा! - बरं आतां आणखी वेळ घालवायचा नाहीं !- इतके म्हणून फोरानें त्याचे कपडे झटपट उतरविले आणि त्याला पहरायासःठीं नवीन कपडे आणून देल. त्याची दोघे मुले, तो आणि छाया जवायला बसलीं. बटलर एक एक पदार्थ आणून वाढीत होता. नवरा बायकी एकमेकांस जास्त खाण्याबद्दल आग्रह करीत होतीं. बशींतील अंड्यांच्या पोळ्या तेनॅतला वार्ढात फ्लोरा म्हणाली,- एवढया साऱ्या खाल्ल्या पाहिजत हं, त्याशिवाय माझे समाधान नाहीं व्हायचं ! १९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now