पाणी | Paani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paani by बा. सी. मार्ढेकर - Ba. Si. Mardhekar

More Information About Author :

No Information available about बा. सी. मार्ढेकर - Ba. Si. Mardhekar

Add Infomation About. . Ba. Si. Mardhekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पार्णी ६ फुडलेला |! भगतपूरच्या या जीवनक्रमावर सध्याकाळचा सूर्यनारायण आपली मोहक प्रभा फाकायला लागायचा. पलीकडच्या प्रतापगडाच्या शिखरावर त्याची सोनेरी किरण थोडावेळ विश्राति घ्यायची, पाश्चिमच्या आकाशात रग भरायचे, आणि गवतावरची पाढरी, पिवळी, निळी इवलाली फुल वाऱ्याच्या झुळुके- बरोबर डुल्ता झुलता आकाशातल्या एकाद्या रंगाला आपल्या पाकळ्यात झेलून मिटायला लागायची. काळोखाची पहिली सावली येता येता गाई इंबरायच्या; देवळात रामजी पार्टील, सोनू हेलकारी, खडू मास्तर आणि इतर वयस्क सवंगडी जमायचे, प्रत्येक घरघरटयातून मिण्‌ मिण्‌ दिव्याची मंद आरास उभी व्हायची, आणि एकामागून एक अशी शे दोनशे धुराडी काळ्या पाढय्या धुराची विचित्र वतुळे संथपणे आकाशात सोडायची ! आणि आकाशात तारे चमकायला लागले म्हणज अशाच आश्विनातल्या एकादे दिवशी घाटाच्या टोकाला असलेल्या वडाखालीं भगतपूरचा सारा मराठमोळा आधळ्या गोविंद झाहीराचा पोवाडा ऐकायला जमायचा ! -पण हे सारं बघायला आपल्याला १९१४ सालच्या पूर्वीच्या आश्चिनातला दिवस निवडायला हवा होता. त्यानतर पहिल्या भहायुद्धाची झळ भगतपूरला चाटून गेली, आणि १९१९ सालच्या आश्चिनातल्या ज्या दिवशी कृष्णामाईच्या झुळझुळ प्रवाहालगत भगतपूरचा मराठमोळा आघळ्या गोविद शाहीराचा तानाजी माळुसऱ्याचा पोवाडा ऐकायला त्या जुन्या वडाखालीं जमला होता, त्या दिवशीं त्या वडाच्या फाद्या चार अधिक उन्हाळ्यानीं वाळून गेलेल्या पानाचा पाचोळा विसरीत नव्या पालर्वांची जोपासना करीत होत्या ! “ .. सुभेदार भळा। नाहीं तो जाग्यावरून हाललाय ॥ सुभेदार भला । त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तूं पाव गे माझ्या नवसाळा । नऊ हात जमीन उडाला । बाराजण लढ़क्‍्यांची । चोवीस खांडोळीं पाडलीं ॥...”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now