सैतानी संक्रांत | Saitaanii Sankraant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saitaanii Sankraant by विनायक रामचंद्र चौगुळे - Vinayak Ramchandra Chaugule

More Information About Author :

No Information available about विनायक रामचंद्र चौगुळे - Vinayak Ramchandra Chaugule

Add Infomation AboutVinayak Ramchandra Chaugule

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ला] अक१ला ३ ( पुढील सीन-बाग ). जयसिंगः--( ख. ) शेवटी ब्राबांच्याच गळ्यांत विजयश्रीनं माळ 'बातली, आणि माझे बाबा आतां सावभोम झाले. बाबांसारख्या प्रेमळ पुरुषाची कारकीर्द, प्रजेला आतां सुखावह झाल्यावांचून राहणार नाहीं. सार्वभौम पदाचा मान बाबांना मिळाला हॅ पाहून, मन कसं अगदीं आनं- दानं वेडं झालं आहे. यावेळीं सारी सृष्टि अगदीं प्रेममय भासून, प्रेमच साऱ्या दुनियेचा नियंता आहे असं वाटायला लागतं---खरोखर--- चाल--( आला जो मज, ) आतां द्दी मज भासे दुनिया; प्रेम दिसे दुनियेचा यंत।॥ घृ० ॥ अ्रमर श्मला; प्रेमांत विरला । ही कमलिनी नच सोडी तयाळा ॥ १ ॥ त्या पहा, सुंदर पुष्पांच्या नाजुक वेली सा[त्विक प्रणयाच्या तंद्रीत अगदी 'एकरूप होऊन, वृक्षांना कशा अगदीं गाढ आलिंगन देत आहेत. अहाहा ! जिकडे तिकडं अगदीं आनंदी आनंद ! सृष्टीच्या या मोहक वातावरणां- तील गोंड लहरींबरोबर; मनुष्याचा आत्मा जर कांहीं काळ तरंगू लागला तर त्यांत काय नवल १ अहाहा ! ( तन्मय होतो. दिवाणजी प्र. क. ) दिवाणजी:--( स्व. ) सद्‌युणाचा पुतळा खरा, पण अतिश्षय भोळा ! बापानं या पोराच्या जिवावर सगळीकडं विजय संपादन केला, आणि स्वतः मोठ्या थाटानं सावभोम किताब जोडून आपण अगदीं मनमुराद विलास भोगित राहिला. वारे मानासेंग महाराज ! सेताना, तुझ्या गोड शब्दांच्या जादूला हा ठुझा भोळा पोरगा बळी पडला, आणि म्हणूनच या विजयनग- रांत तूं आतां स्वैर सुटलास ! अरेरे ! काय हा पित्यावर अंघविश्वास ! मायावी शब्दांचा कणमधुर आवाज याच्या कानीं रात्रांदेविस घुमविण्याचा प्रयत्न, याचा सेतानी बाप सारखा करीत असतांना, दीनप्रजेच्या करुण किंकाळ्या याला ऐकूं तरी कशा श्रेणार ! सेतानी पित्यावर अंधाविश्वास




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now