जागरण | Jaagaran
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
161
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)| जागरण
थाटांत जात असतांना दूरच्या एका कुंजा्ी तो मला अचानक दिसला !
ओझरता पहातांच मा त्याला ओळखले, नि आनंटरन गेलें. मा गर्दीतहि
त्याच्याकडे नजर लावून होतें. अमळधानम त्यानेहि माझ्याकेडे पाहिलं. तो
हंसला, मा हंसलें. तो पुढे येत असल्याचं पाहून मीहि सामोरी निघाले!
त्याच स्वागताच्या, आपलेपणाच्या, आदराच्या नि कृतज्ञतेच्या भावनेन !
तेवढ्यांत बेबीने कांहींतरी दाखवायला म्हणून माझ केस ओढले. तिच्या
दांडगाईनें माझी मान लचकली. मी वळून पाहिलं तों आमची शेजारीण *
बेबी तिच्याकडे माझं लक्ष वेधूं पहात होती. मला मग त्या झेजारणीरशी
बोलावे लागलं. तेवढ्यांत बाबांचा हुकूम सुटला, * तें डेलियाचे गुच्छ पाहूं
या ! ? ह्या सवातून सुटून मी पहाते तों तो कुठेच दिसेना ! मला वाईट
वाटले. मला त्याची नि बाबांची, दादांची ओळख करून द्यायची होती. पण
तोहि त्या बेसुमार गर्दीत बेपत्ता झालां. मग आम्ही घरी येतांना मी बाबां-
जवळ * तो दिसला हाता ' हँ ब्ोळलें. बाबांनाहि चुटपुट वाटली. त्याला
चहाला बोलावून आभार मानावे, आश्ीवीद द्यावा, शाबासकी द्यावी अशी
त्यांची इच्छा होती. आईला मात्र बाबांचा बेत रुचला नव्हता. ती ठुटकपर्णे
म्हणाली, * कशाला उकरून काढायच्या त्या गोष्टी १ --त्याची ओळख
म्हणजे आपल्या सुशीवर संकट आल्याची जळती खूण ।--- करायचं काय
बोलावून १ ? मला आईचा फारफार राग आला .. .अन रात्री झोपेत तो तरुण
किंवा तो मवाली दिसायच्या ऐवर्जी आईच्या उद्गारांच्या तालावर आग-
गाडी धावत असल्याचंच दिसत राहिल-??
दम लागल्याने सुषमा थबकली. भडाभडा ती बोलत होती आणि
शब्दांतला खोचदारपणा अपुरा वाटून कौ काय एका हाताने पिश्र्वीतली
काथिंयार नि फुलकोबी खुडीत राहिली होती बोलणे थांबल्यावर तिच्या
हाताचा चाळाहि थांबला. कुठेतरी तरळणारी ष्ट बाजूच्या तीनचाकी
सायकलीच्या सांगाड्यावर स्थिरावली. त्यालाच जणं उद्देशून ता बोळ
लागली,
“ पग मी सारंच विसरून गेलें. आठवण्यासारखं, हुरहूर लागण्यासारखे
कांहीं नव्हते. मी हंसून त्याला प्रत्युत्तर दिलं होत, मान राखला होता,
User Reviews
No Reviews | Add Yours...