पूर्वा | Puurva
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
185
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about दत्तात्रेय चिंदरकर - Dattatreya Chindarakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शश
कषण
दोन मेघ
आकाद्यांत मेघांचा प्रचंड गडगडाट होऊं लागला. इतकी प्रचंड
मेघगजना यापूर्वी कोणीहि ऐ्किली नसेल,
दोन मेश मोठ्याने ओरडून एकमेकांना सांगत होते :
“ मी मोत्यांन भरलेला शिंपला होईन. कुणीतरी श्रीमंत पतीची
राणी मोत्यांचा हार करून आपल्या कंठांत मला सदेव ठेवील ! ”
“ नि मी लहानसाच का होईना, झरा होईन. शेत पिकवीन.
शेतांत मोत्यांची रास करीन ! ”
वरुणाच्या कानावर त्यांचे बोलणे गेलेच होते. त्याने त्यांच्या
इच्छेप्रमाणेच घडवून आणलें.
त्या दिवशीं मुसळघारांचा पाऊस पडला. जणु आतां जगबुडीच
होणार असें सर्वांना वाटलें.
त्या पावसानें एक सुंदर तलाव निमाण झाला. आणि तलावांतील
एका डोहांत एक पांढऱ्या शुभ्र मोत्यांनीं भरलेला शिंपला जन्माला आला.
पावसाळा गेला आणि उन्हाळा आला. सगळीकडे शुष्क झाले
होतें. पण तो तलाव कसा आकाशासारखा भव्य दिसत होता.. पांढऱ्या
आणि तांबड्या कमळांनीं तो फुळून गेला होता. अनंत पक्षी त्यांत येऊन
विहार करीत होते.
पाण्याचा दुष्काळ पडतांच शेतकरी तलावाचे पाणी पाटानें नेऊन
शेत पिकवूं लाराले. बायका घागरी भरून डोक्यावरून पाणी नेऊं लागल्या.
तान्हेलेलीं युर दुपारच्या प्रहरीं येऊन आपली तह्दान भागवू लागलीं.
User Reviews
No Reviews | Add Yours...