विद्युत् आणि चुंबन | Vidyut Aani Chumban

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vidyut Aani Chumban by बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak

More Information About Author :

No Information available about बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak

Add Infomation AboutBalaji Prabhakar Modak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द चुंबक. [४-- क त डड पान सारित' होतात आणि विजातीय श्रुव परस्परांस आकर्षितात. उत्तर व दक्षिण ्रुवांचीं परस्पर उलटकार्ये खालील प्रयोगाने दाखवितां येतील, अ या चुंबक कांबीच्या टोकास लोखंडी किहली लाविली, तर ती टोंकास चिकटते ( आक्षृति ४ पहा). एवढ्याच आकाराची दुसरी ब कांब घेऊन तिच्या आ० ४. उलट श्रुबास किल्ली चिंकटविलेल्या अ कां- बीच्या टाकाबर सर- करवीत आणिलें, तर ऑपर्यंत दोन्हीं श्रुव परस्परांपाथून कांहीं अंतरावर असतील, तोंपर्यंत किछी चिकटलेली राहते; परंतु ते फार जवळ किंवा एकावर एक आले ह्मणजे लागलीच किली पडते; व ज्या कांबीस किछ्ली चिकटली होती, तिचें चुंबकत्वच जणू काय गेलें असें वाटतें. परंतु वास्तबिक सुंबकत्व गेलेलं नसतें, दुसरी कांब दूर नेतांच पुनः पहिल्या कांबीस पूर्ववत्‌ किली चिकटते, _ चुंबकाचे लोखंडावर आकर्षण धडतें त्याप्रमाणे लोखंडाचे सुंबकावरद्दी घडतें, हणजे हें आकर्षण अन्योन्य असतें, फिरल्या सुंबककांय्याजवळ मो- ठासा लोखंडी तुकडा नेला, तर कांटा तुकड्याकडे आकर्षिल जाऊन त्यास चिकटतो; . ४. मोडून तुकडे केलेल्या चुंबकांतील चुंबकत्व. चुंबकत्वा- _ विषयीं कल्पनाः--अ ब दी एक चुंबित केलेली पोलादी वार्‌ घेऊन _ तिला तिच्या न या उदासीनरेषत, हणजे जेथें अगदीं चुंबकत्व नसतें तेथे . मोडून तिचे दोन ठुकडे केले, तर असें अनुभवास येतें कीं, अ ब आणि _ अब या दोन्ही तुकड्यांत चुंबकाचे पूर्ण धर्म असतात. (आ. ५ पहा). र . आत ण. झणजे पिल्या नस” त पण न म _ क |




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now