ळघु काव्य माळा १ | Laghukavyamala1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laghukavyamala1 by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द्रीपदीखयंवराख्यान. त 'ट्मागभीसम कोमळ बाळी । वदुं काय नेवाळी ॥| विंबाधरतेजे दशन झळाळी । माणिकमणिवोळी ॥ सरस वदन, मृगनयन, कुरळ कच, सरळय़ुजग वेणिवरि नगश्रेणी॥ परि०॥ ४ पायीं सांखळ्यादि नेपुँर वाळे । रुणझछुणति खळाळे ॥| श्रवणीं पडतां नृपसमूह भौळे । नवयींवन बाळे ॥ व्हनककल्शसम अचल हृदयिं कुच सरळ, रुळति वरि हार गळींचे ॥परि०॥६ शोभे कडदोरे सिंहकटीतें । विरखूनि दिठितें ॥ झाले रप मटमट लाळ घटीते, । लागलि 'चडफडि ते ॥ घृष्टदुन्न करिं धरुनि घरणिवरि करिणिवरुनि मैनहरणिसि उतरी. ॥ परि०॥६ धरुनी करकमलळीं अग्रज शीला । भगिनीसि असीला ॥ झळके नगरत्नें कर्वतशेला । ते नमित न्हषीला ॥ पांडुरंग सुखिं गात ध्यात मनि सतत हाचि अभंग वसेला ॥ परि० ॥८॥ ९८ (श्लोक.) हस्तीं हस्त धरूनि अग्रज तितें दावी समस्ताकृती भूपांचीं कुळ गोत्र नाम स्वयुखे वणूनि विद्याकृती, । पुध्वीनाथ जनांत ख्याति,' परि हे भिक्षूक आम्हांपुर्ढे, इच्छा हे हृदयीं तुझीच धरिती, रंकापरी बापुडे. ॥ २९ पाहे सुंदर सूतनंदन दुजे * अथा ऱपाचे कुशी झाले भाग्यचिवेत हे शतमणी माळाच एक्या कसी १ । १, रॅभा-न-गर्भ1-सम-कदली--अंतभीग--समान-केळीच्या गाभ्यासारखी.२. नवीनता. ३. दांत. ४. अलंकारपंक्ति. ७. हया पायांच्या दागिन्यांपैकीं एक आहे. नुपूर “'इ्हणज्ञे चाळ, परंठु प्राचीन काळचे चाळ सोन्याचे असत ब ते सीतेसारख्या पुण्यशील ख्ियाह्यी वापरीत असत. हल्लीचे नूपुर पितळेचे असतात, व बहुतकरून कळावंतिणी वापरतात.* ह्या शिवाय पायांचे इतर दागिने आहेत यांची नांवे:--“पादचूड-रस्नन्नडित सुबणीचा बाळा. पादकंटक-चौकोंनी तीन व्विरांचा सोनेरी वाळा, यांत ध्वनि निघावा म्हणून दाणे असतात. पादपद्म-तीन किंवा पांच सोनेरी सांखळ्यांचा ज्ञडावाचा दागिना, बंगाल्यांत चर्णचाप किंवा चर्णपद्म या नांवाचा एक चांदीचा दाशिना हक्कीही प्रचारांत आहे. किंकिणी-सोन्याचें पै्ण, मुद्रिका-हा दागिना सोन्याचा करून त्याजवर तांबडा रंग देत असत. हाही घंगराप्रमाणें वाजत असे.” (देशी हुन्नर-ए० ७० ). ६. भुलून जाई. ७, ढाळ घोयणॅ-डच्छा धरणें, <. मनोहारिणी-द्रीपदीला, ९. हॅ कवीचें नांव, १०. वडीळ वंधु पष्टयुख्व, ११, थृतराष्ट्राचे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now