पदसंग्रह भाग १ | Padasangrah Bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Padasangrah Bhag 1 by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पदसंग्रह. ९ पुंडलिक वैद्यराज पूर्वी साचिलें साधन, । वैकुंढींचें मुळस्थाना दृष्टी केलं अंजन. ॥ धर्म जागो० ॥ ४ ॥ कष्णांजन एकवेळ डोळां घातलें अटळ । तिमिर दुःख गेलें, ठुटलें श्रांतीचें पडळ. ॥ सद्ुुरु निर्ेत्ति दाता मार्ग दाविला निर्मळ । बाप रुक्मादेवीवर विठोबा दयेचा कृपाळ. ॥ धर्म जागो० ॥ $ ॥* १. पुंडलिक बलरामाचा अवतार होय असें समजतात, पुंडलीक हा एक देशस्थ ब्राह्मण होता. याच्या बापाचें नांव ज्ञानुदेव आणि मातेचें नांव सद्यवती, हा आपल्या पत्नीसह सुख भोगून मा्‌ तापितरांस अनेक प्रकारांनी छळीत असे, तीं काशीयात्रेस ज्ञायास निघालीं तेव्हां हाही स्वपत्नी- सह यांच्या बरोबर निघाला, मार्गानें यानं आपल्या वद्ध मातापितरांस पुष्कळ त्रास दिला. का- झीस आल्यावर हीं सव मनुष्ये कुक्कटस्वामी नामक महातापसाच्या आश्रमासमीप उतरली होतीं. तेथें रात्री पुडलिकास गंगा, यमुना, सवरखती या ती्यदेवतांचा साक्षाक्कार झाला. कुकुयखामी हे साक्षात्‌ माद पितृसेवारत श्रावणाचे अवतार होत, यांची गोष्ट द्या देवतांनी पुडलिकास सांगून त्याचे डोळे उघडिले व ख्याळा शुद्धीवर आणिलें, तेव्हां याला आईबापांस दु:ख दिलें म्हणून परम पश्चात्ताप झाटा, द्याला ठागलीच उपरति झाली आणि तो मातापितरांच्या आह्षेंत राहून यांच्या एकनिष्ठ सेवेत सुख मानून राहूं ळागला. नंतर तो यांच्यासह काशीहून परत आला आणि भी- मातटीं गरसळें नामक गांवीं कायाबाचामनेंकखून यांची सेवा करीत राहिला, पुढें याठा नार- दाचें दशन झालें, *िगवान्‌ श्रीकृष्ण येतील तोंपर्यंत तूं असाच राहून या देवाचें नांव “श्री- विट्ठल* असें सुप्रसिद्ध कर” असें दाला सांगन नार द्स्थल्मस गेळे, पुढें रुक्मिणी रुसून आली होती तिची समजूत करण्यासाठीं देव श्रीकृष्ण तेथें आठे, तिची समजूत घालन तिच्या- सह दिंडीखनांत पुंडलिकाची झॉपडी होती तेथें देव येऊन उभे राहिले, सानें केलेली मातापित- रांची सेवा पाहून देवांनी प्रसन्न होऊन त्याला जन्ममरणबत्रंधमुक्त केलें, 'बे कोणी चंद्रभागेत खान क- रून श्रीविठ्ठल्नामाचा जप करून देवद्वीन घेतील ते संसारपाश्शमुक्त होतील? असा वरही दिल, ग्र- द्येक दिवसी पुंडलिकास भेटण्यासाठी सरव तीथे येतात अशी भक्तजनांची समजूत आहे, पुंडळीकाचें सविस्तर चरित्र भक्तिकथासृत* नामक ग्रंथांत दिलेलें आहे. २. काळें अंजन, ३, अंधकार, ४. पडदा, वखर, ५७. निवृत्तिनाथ हा सुप्रसिद्ध ज्ञानदेवाचा ब्येष्ठ बंधु आणि गुरु, याचा ज्ञन्म शके ११९५ माघ बद्य १ या दिवशी झाला, आणि हा त्र्यंबकेश्वरीं शके १२१६ ब्येष्ठ वद्य १३ स समाधिस्थ झाला, याची पदें बैराग्यपर आणि भक्तिपर अशी असून प्रेमळ आहेत. याचा बृन्तिबोध? नामक. एक ग्रंथ आहे असें म्हणतात पण तो कोठें उपलब्ध असल्याचें प्रसिद्ध नाहीं, ६. ज्ञानेश्वरानें आपल्या प- दाच्या आणि अभंगांच्या शेवटीं बाप रखुमादेवीवरू विठोबा” असें भगवन्नामदर्शक अथवा ज्नकज- ननीनामवाचक पद योजिलें आहे, कोठें कोठें निवृत्तिनाथाचेंही नांव घातलें आहे, १ ग्रह ग्८ र
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now