चित्ररेखा | Chitrarekhaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chitrarekhaa by सुशिला शिंदे - Sushila Shinde

More Information About Author :

No Information available about सुशिला शिंदे - Sushila Shinde

Add Infomation AboutSushila Shinde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दुहेरी भूक कडली सैपाक्याची नोकरी, ती पण आतां सुटली. हे पाहिलंस १” श्रीपतने दोन पसे खिद्यांवून काढून त्याच्यासमोर धरले. “बस इतकेंच आतां! आणि पुढील स्थिति त्यानें आपल्या करुण नजरेनेच महादूच्या ध्यानात आणली. “अस हाय ब्हय़!” महादू गभीर झाला. “मग राहतोस कुणाकड तर?!” “अरे राहायचं कुठं १ दिवसभर असाच बणवणतों कुठं तरी, न्‌ रात्रीं त्या आपल्या गणबाच्या भिशींत झोपतो.” “चार बुकं विंग्रजी शिकलास शिरपत, पन अखेरीला काय रे? शिकन्याचा बी काई उपयोग नाइ आतां राह्यला. एक नोकरी हाय. करतोस का १ महादूनं जणूं आपणच नोकर ठेवणार अशा रुबाबांत विचारलें. _ “करतोस का काय विचारतोस १ कसली पण नोकरी करायला तयार आह मी!” “आमच्या होटच्या बंगल्यानजीक एक वंगला हाय ! मोठी शिरिमंत वाई एकलीच राहती. दान मुला हायती बस ! तिला एक मानूस पाहिजे बग बगल्याची व वागेची साफसखुफी बगायला ! वाई मानूस, तवां पगार काई फार मिलन्याची आरा करू नकोस.” “अरे पोटाची भूक तर भागेल ना! चल मला घेऊन तिकडेच!” मरगळून गेलेल्या स्थितीतला श्रीपत उल्हसित झाला. काळजीने ग्रासलेल्या त्याच्या डोळ्यांत आनंदाची चमक दिसूं लागली. हॉटेलांतला सभोंवारचा गजबजाट आणि गर्दी जणूं तो विसरला. वरच्या बाजूला भिंतीला ओळींनें लावलेल्या देवदेवतांच्या तसबिरींकडे त्यानें भक्तिभावानें पाहिले; आणि तो मनात म्हणाला, “देवा, उद्यांची सोय तू. अगोदरच लावून ठेवतोस. आम्ही उगीच चिंता करावी. आमची खरी चिंता तुलाच !” शः न नः




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now