श्री मच्छंकराचार्य चरित्र प्रारम्भ | Shriimachchhankaraachaaryacharitrapraaranbhah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री मच्छंकराचार्य चरित्र प्रारम्भ  - Shriimachchhankaraachaaryacharitrapraaranbhah

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
झंकरचरिश्रम्‌ । ११ भति नम्रतेने शरण थाळेत आणि अपराधाचीक्षमामांर्गातलळी.। तदनन्सर आचार्यांनी मातोश्रीचे मृतकशरीरास म्हणजे सवास खंडखेड करून जाळूनठाकिलें । आजपासून कोणी सन्यासी या कालटी प्रामास येऊन ये असे बोलन तेथून निघूनगेळेत । श्रंगगिरीस येऊन तेर्थे एकमठबांधवून त्या म- ठांत भोगछिंगनामक चन्द्रमौळीश्वरची स्थापनाकेळी । त्या- देवाच्या पूजे करितां व आसमंतात्‌ असणाऱ्याशिष्यवगास अद्वैतोपदेश करीत असण्यासमृत्युअंशप्रथ्वीधवाचार्यनामक. आपल्या एका शिष्यास तथीळ मठाधिपति केळा । नंतर तेथून निघून मार्गात जनास अद्वैतोपदेश करीत करीत ह्ारकेस येऊन दाखळझालेत तेथेंह्दी काळिका नामक पाठ स्थापीर्ले, व पद्मपादाचायीस त्यामठाचे अधिपतीकेळें । पुढें मार्गात अद्वैतोपदेश करीत करीत जागजागी असणाऱ्या उप्रदेबतांचे तेज शांतकरीत श्रीजगन्ञाथपुरीस आळेत तेथे ही गोवर्धन नावाचे मठ बांधवून त्यांत विमलादेवीची स्थापना केळी व पूजे करितां हस्तामलक आवल्या झ्षिष्यास तेथील मठाधीश कळा । तेथून मद्रासेस आळेत तेथील चंडी नामक देबीचें उग्रतज. आक्षण करून तिळाशांत कळी पुढें मा- गोत अहेतोपदेश करीत क्रमानें चिदंबर क्षेत्री प्राप्तझालेत तेथें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now