माझा आफ्रिकेचा प्रवास | Maajhaa Aaphrikechaa Pravaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maajhaa Aaphrikechaa Pravaas by शिकंदर ळाळ आतार - Shikandar Lal Aataar

More Information About Author :

No Information available about शिकंदर ळाळ आतार - Shikandar Lal Aataar

Add Infomation AboutShikandar Lal Aataar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माझा आफ्रिकेचा प्रवास. अथवा आफ्रिकेतील काफिर लोकांचा देश. प्रकरण १ लँ. त). वाळवंटांती छ प्रवास. नों, आपल्या या महाराष्ट्रांत प्राचीन कारळी मनुष्यवस्ती फारशी नव्हती. त्या वेळीं येथे एक मोठें अरण्य होतें. त्याला “ हृण्हकारण्य '? म्हणत. हे तुम्हांस महाराष्ट्राचा इतिहास वाचतांना कळलेच असेल. व्या कारली येथें मनुष्य वस्ती फारशी नव्हती, तर जिकडे तिकडे नानाप्रकाररची भयंकर श्वापदे व इतर प्राणी हिंडत होते. मनुष्यप्राणी कांही असलेच, तर अगदीं थोडे होते व तेहि त्या पद्चंप्रमाणेच हिल व रानटी होते. त्यांना कोणी “* राक्षस !? म्हणत, रामायणांतील राक्षस व वान्नरं यांचीं वर्णने दुम्ही वाची असतील, तेच येथले मूळ रहिवासी. त्यांचेच हछीचे वशज म्हणजे मिल, कोर्ळ वगेरे लोक होत. पण हे लोक तेव्हां अगदीं थोडे होते. पुढें उत्तरेकडून आर्य लोक- आले आणि त्यांनीं तें “ दण्डकारण्य ”' तोडून हळूहळू गांवें व शहर वर्सावलीं. तेव्हां त्यांना कित्येक पशूंशी झगडावे. लागलें. तेव्हां आपल्या महाराष्ट्रांत हत्ती, सिंह, वाघ, गेंडे, रानडुकरे, हरणे, साप, कांसवें वगेरे प्राणी विपुल होते; जेव्हां येथ लोक वस्ती बरीच झाली, तेव्हां ते रानटी प्राणी सह्याद्रि, सातपुडा, वेंध्यांद्रे' वगेरे पर्वतांच्या व डॉंगरांच्या आश्रयास गेले. पुर्दे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now