तंतकवि तथा शाहीर | Tantakavi Tathaa Shaahiir

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tantakavi Tathaa Shaahiir by यशवंत नरसिंह केळकर - Yashvant Narsingh Kelkar

More Information About Author :

No Information available about यशवंत नरसिंह केळकर - Yashvant Narsingh Kelkar

Add Infomation AboutYashvant Narsingh Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ तंत कवि तथा शाहीर होतें. आणि त्या संस्थेची लोकप्रियता ओळखूनच पुढें उच्च वर्णीय नामांकित ब्राह्मण कविहि अखेर सारीं बंधनं तोडून तमासगीर बनले. इतर्केच नव्हे तर साऱ्या शाहिरांना मागें सारून स्वतः त्यांचे तुरे बनले. प्रसिद्ध रामजोशी हा व्यु्नशास्त्री कीतनकार व्युसनशास््री कीर्तनकार होता. .तसाच अनंतफंदीहि, पण आतां कर्तिनकारा- पेक्षां शाहीर या नांवानैच तो चिरंजीव झाला आहे. सर्व शाहिरांचा तुरा प्रभाकर हा ब्राह्मणच होता. बाबू सवाई, रामजोशी, रामचंद्र, बापू कोन्हेर, दादावीर अशीं दुसरींहि अनेक नांवें सांगतां येतात. ती झुनी परंपरा अद्यापहि टिकून आहे असें म्हणतां येईल. कारण परवांपर्यंत गाजणारे बापू पहेराव हे ब्राह्मणच होते व नानिवडेकर, जामखेडकर, खाडिलकर इत्यादि अनेक ब्राह्मण कवि शाहिरकींत आजहि आघाडीस आहेत. शाहिरी वाड्ययाचें स्वरूप शाहिरी वाड्मयाचा विभाग सवे मराठी सारस्वतांत सरस, मोहक वक जिब्हाळ्याचा वाटतो. याचें कारण त्यांतील अस्सल देशीपण म्टरणजे मराठमोळा होय. दुसरेहि असें कीं त्या सारस्वतांत इतिहासाचें फार मिश्रण झालेलें आहे. त्यांत जितक काव्य आहे तितक्याच प्रमाणांत इतिहास भरलेला आहे मराठेशाहीत निर्माण झालेल्या सारस्वतांत शाहिरी वाड्यय हाच तेवढा एक भाग मात्र असा निमोण झाला कीं ज्याने समाजाचीं सुखदुःखे, त्याचे विचारविकार उत्कटतेने प्रकट केले. या वाड्य़यांतील मुख्य रस वीर आणि शुंगार. या दोनहि रसांची भरती राष्ट्राला उन्नतीचे, भाग्याचे, संपन्नतेचे व स्वातंत्र्याचे दिवस लाभतात तेव्हांच येते. शिबाजीमहाराजांपासून पेशवाईच्या अखेरपर्यंत महाराष्ट्राचे वैभव क्रमाक्रमाने वाढत अखेर त्याची पारेसीमा झाली. मराव्यांच्या यश्याचे इमले सवेत्र उठ्त.होते. रोज नवी लढाई, नवी मुळुखागिरी असा तो लढवय्यांच्या पराक्रमांनीं बहरलेला काळ होता. शिवाजीने स्वराज्य. स्थाप्रले वेद्व्यांनीं त्या स्वराज्याचे साम्राज्य केलें. अश्या पर्शिस्थितींत मराठें स्वतःच
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now