श्री ज्ञानदेव महाराज | Shri Gyanadeva Mahaaraaj
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
26 MB
Total Pages :
413
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हरिपाठाचे अभंग डे
७ गाली जा ना विवश अली फिती शी चि पिती २ गोला रिना च्टाीी सावळी शो आसा गा र्त टी ची चि चि पिली ल
१० पर्वताप्रमाणें पातक करणें । वञलेप होणें अभक्तांसी
॥। १ ॥ नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त । हरिसी न भजत
दवहत ॥ २ ॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कॅसॅनि गोपाळ
पाये हरि ॥ ३ ॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं
पण एक नांदे ॥ ४ ॥।
११ संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणें
पंथे ॥ १ 0 रामकृष्ण वावा भाव हा! जिवाचा । आत्मा जो
शिवाचा रामजप ॥॥ २ ॥ एकतत्त्व नाम साधिती साधन । दता
बंधन ना बाधिजे ॥ ३ ॥ नामामत गोडी वेष्णवां लाधली ।
योगियां साधली जीवनकळा 0 ४ ॥। सत्वर उच्चार प्रल्हादीं
बिबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५ ॥। ज्ञानदेव म्हणे नास
हें सुलभ । सवंत्र दुलभ विरळा जाणें ॥ ६ ॥
१२ विष्णवीण जप व्य त्याचें ज्ञान । रामकृष्णीं सन
नाहीं ज्याचें ॥ १ ॥ उपजोनी करंटा नेणें अद्वंत वाटा । रामकृष्णीं
पठा कसेंनि होय । २ ॥ हृताची झाडणी गरूवीण ज्ञान । तया
कंचें कीतंन घडेल नामीं ।॥। ३ ॥। ज्ञानदेव म्हणं सगुण हें ध्यान ।
नासपाठ मान प्रपंचाचें ॥ ४ १।
१३ त्रिवेणी संगमों नाना तोथ भ्रमी । चित्त नाहो नासीं
तरी तें व्वर्थ ॥। १ ॥ नामासी विन्मुख तो नर पायिया । हरिवीण
धांवया न पये कोणी ॥ २ ॥। पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामें तिन्ही लोक उद्धरती ४३॥। ज्ञानदेव म्हण नाभ जपा हरीचे ।
परंपरा त्याचें कुळ शद्ध ॥ ४ ॥
१४ हरि उच्चारणीं अनंत:पापराही । जातील लयासी
क्षणमात्र ॥ १ ॥ तण अग्निमेळें समरस झाले ! तसें गाम केलें
जपतां हरि ॥ २ 0 हरि उच्चारण संत्र हा अगाध । पळ भूतबाध
भणें तेथ ॥ ३ ५ ज्ञानदेव म्हणे हरि साझा समथ । न करवे अर्थ
उपनिषदां १। ४ १)
User Reviews
No Reviews | Add Yours...