श्री ज्ञानदेव महाराज | Shri Gyanadeva Mahaaraaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Gyanadeva Mahaaraaj  by साखरे महाराज - Saakhare Maharaj

More Information About Author :

No Information available about साखरे महाराज - Saakhare Maharaj

Add Infomation AboutSaakhare Maharaj

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हरिपाठाचे अभंग डे ७ गाली जा ना विवश अली फिती शी चि पिती २ गोला रिना च्टाीी सावळी शो आसा गा र्त टी ची चि चि पिली ल १० पर्वताप्रमाणें पातक करणें । वञलेप होणें अभक्तांसी ॥। १ ॥ नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त । हरिसी न भजत दवहत ॥ २ ॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कॅसॅनि गोपाळ पाये हरि ॥ ३ ॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पण एक नांदे ॥ ४ ॥। ११ संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणें पंथे ॥ १ 0 रामकृष्ण वावा भाव हा! जिवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥॥ २ ॥ एकतत्त्व नाम साधिती साधन । दता बंधन ना बाधिजे ॥ ३ ॥ नामामत गोडी वेष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा 0 ४ ॥। सत्वर उच्चार प्रल्हादीं बिबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५ ॥। ज्ञानदेव म्हणे नास हें सुलभ । सवंत्र दुलभ विरळा जाणें ॥ ६ ॥ १२ विष्णवीण जप व्य त्याचें ज्ञान । रामकृष्णीं सन नाहीं ज्याचें ॥ १ ॥ उपजोनी करंटा नेणें अद्वंत वाटा । रामकृष्णीं पठा कसेंनि होय । २ ॥ हृताची झाडणी गरूवीण ज्ञान । तया कंचें कीतंन घडेल नामीं ।॥। ३ ॥। ज्ञानदेव म्हणं सगुण हें ध्यान । नासपाठ मान प्रपंचाचें ॥ ४ १। १३ त्रिवेणी संगमों नाना तोथ भ्रमी । चित्त नाहो नासीं तरी तें व्वर्थ ॥। १ ॥ नामासी विन्मुख तो नर पायिया । हरिवीण धांवया न पये कोणी ॥ २ ॥। पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ४३॥। ज्ञानदेव म्हण नाभ जपा हरीचे । परंपरा त्याचें कुळ शद्ध ॥ ४ ॥ १४ हरि उच्चारणीं अनंत:पापराही । जातील लयासी क्षणमात्र ॥ १ ॥ तण अग्निमेळें समरस झाले ! तसें गाम केलें जपतां हरि ॥ २ 0 हरि उच्चारण संत्र हा अगाध । पळ भूतबाध भणें तेथ ॥ ३ ५ ज्ञानदेव म्हणे हरि साझा समथ । न करवे अर्थ उपनिषदां १। ४ १)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now