केळकर | Kelkar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kelkar by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“र फेळकर महाराष्ट्रत आज पुष्कळ छोक सांपडतील; पण वाब्मयविषयक भक्तीच्या बायती- त त्यांची बरोबरी करणारा रा, श्री. ठर. कोल्हटकरांशिवाय मठा कोणी दिसत नाही,--आतांपरयंत तरी कोणी झालेला नाहीं, पुढे कोणीहि होणार नाहीं असें काण कशाला म्हणेल : छोकमान्य टिळक, भारताचार्य शविंतामणराव वैद्य वगैरे अधिक विद्वान्‌ किंवा बहुश्चुत असतील; कवि या दृष्टीने किंवा नाटककार फिंवा निबंधठेखक किवा छघुकथालेखक या नात्यानें त्यांच्याहून आचिक योग्यतेचे छोक कांहीं आहेत; पण सुंदर आणि अवेकविध वाडूमय-कळाझते करून त्यांच्या स्वरूपा- विषयी, छक्षणांविषयी चौरे रसपूर्ण च मार्मिक मीमांसा करणारे आणि सर्वीत आधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाड्मयात्मक रसाची खी भक्ति करणारे महा- राष्ट्रांत किती आहेत १ केळकरांची ही भक्ति त्यांच्या अंगांत इतकी बाणळेळी आहे कीं राजकारणासेबंधी, समाजकारणासंबधी) शिक्षणासंबंधी किंवा इतर कोणत्याहि विषयासंबंधानें ते विचार करूं ळागळे किंवा लिहूं-बोळूं छागळे भ्हणजे मूळ प्रसंगाच्या विवेचनाला अनुरूप अशा सात्विक संतापादि भावनां- चर देखील वाड्मयात्मक रसास्वादळालसेचें प्राबल्य होऊन मूळ भावने- चे ख्याग्तर्‌ होतें. मी काय म्हणतों ते उदाहरण देऊन स्पष्ट करतों. छेयमान्य टिळक हे राजकीय किंवा सामाजिक प्रतिपक्ष[वर टीकालिख लिहीत * आहेत अशी कल्पना केली तर कोणाची दयामाया न ठेवताॉ--* आडवें आहे तर पोटच देखील कापले पाहिजे १ अशा हृट्टास पेटून-प्रतिपक्षाबर लेखना- त्मक हछला करीत अहेत असा कल्पनाचक्षुंपुर्दे देखाचा दिसेऊ. पण तकाचे परिस्पितींत केळकर लिहीत अहेत अशी कल्पना केळी तर प्रतीपक्षावरचा ' माझा हल्ला जोराचा तर॒ झालाच पाहिजे पण वाड्मयद्ट्या सुंदरहे 'झाळा पाहिजे अशा भावलेनें ते लिहीत आहेत अ्रप्षा देखाबा आपणांस दिसेठ. आपल्या युक्तिब्दानें व ग्रद्दारांनी म्रतियक्षी चोत झाला पाहिजे हा टिळकांचा मुख्य प्रश्न व त्याला चीत केलें थत मनाला वाटले म्हणजे “चीत कसे केलें” यापेक्षां “चीत केळं? यांतच स्याना अधिक धन्यता याटा- चवाचीन केळकरांना प्रतिपक्ष्यास चीत करण्यांत क्र्यात्‌ आनंद होईलच, पण याथ्ययट्टया याद्या सुंदर रीतीनें प्रतिपक्ष्याचा युक्तिवाद उलटविळा, कशा 'चातुयोनें त्याच्या पेचांतून सुटी, नाइळाज म्हणून निर्दयपणा स्वीकारून जव घेणार टोळा जो ठगावल्य तो किती समाईनें गावला, सरकारच्या अबादस्तीमुळें टीकात्मक टेखन म्हणजे तारेचे काम झिंबा सुंळावर्यी पोळी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now