सुलभ काव्यशास्त्र | Sulabh Kaavyashaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुलभ  काव्यशास्त्र  - Sulabh Kaavyashaastr

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
काव्यलक्षण आणि हेतु ण घा 7 ल आजी नोन नट अ शो ला्ोनाीजीनीजली तान नं यावरून काव्य शब्दाचे सर्वमान्य लक्षण करणें कसें अशक्यप्राय आहे तें वाचकांच्या सहज लक्षांत येईल, तथापि वर उद्धृत केलेल्या सव लक्षणांचा एकसमयावच्छेदेकरून विचार केला तर असें दिसून येईल कीं, कोणतेंहि काव्य म्हटले कीं 'त्यांत कोणत्या तरी भावनांचा आविष्कार झाला पाहिजे, त्यांत रचनासौंदर्य असलें पाहिजे व शब्दसोष्टव असून त्यांत अर्थसूचकत्वहि असलें पाहिजे, त्या दृष्टीने पाहतां काव्याचे सोपं आणि सुटसुटीत लक्षण पुढीलप्रमाणे करतां येईछः-- “सुंदर आणि सूचक दाब्दांच्या साह्याने केळेला भावनांचा आविष्कार. या व्याख्येंतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. “सुंदर? या शब्दाने भाषाशेली आणि औचित्य या गुणांचा निर्देश ह्दीतो. “सूचक? शब्दाने वाच्यार्थापेक्षां ध्वन्यर्थाला महत्त्व मिळून *काव्यस्य आत्मा ध्वनिः? म्हणजे ध्वानि हा काव्याचा आत्मा अशी जी ध्वन्यालोककारांनीं विठ्ठन्मान्य अशी काव्याची व्याख्या केली आहे तिचाहि यांत समावेश होतो. आणि “*भाव- नांचा आविष्कार? या शब्दांनी इतर सवाौपेक्षां रसालाच प्राघान्य देणारी * वाक्यं रसात्मकं काव्यम्‌ १ ही जी साहित्यदर्पेणकार विश्वनाथाची सवंप्रसिद्ध व्याख्या आहे तिचाहि त्यांत समावेश होतो व तसा तो होणे दइष्टाहि आहे. कारण “वाक्यं रसात्मक काव्यम्‌? ही व्याख्या पुष्कळांना मान्य आहे. वर दिलेली ही व्याख्या इतक्या विस्तारानं समजून घेतल्यास काव्य म्हणजे काय तें पुष्कळ अंशीं समजण्यासारखं आहे. इथवर संस्कृत पंडितांनी जीं निरनिराळीं काव्यलक्षणें सांगितलीं आहेत त्यांतील प्रमुख अशा लक्षणांचा उल्लेब करून झाल्यावर पाश्चात्य पंडितांनी काव्याच्या व्याख्या कशा प्रकारें केल्या आहेत त्याहि पाहणे आवद्यक आहे. आपली ही मराठी भाषा संस्कृत भाषेपासून बनलेली आहे ही गोष्ट निर्विवाद असली, तरी महाराष्ट्र देशावर आजपर्यंत निरनिराळ्या धमाचे व भिन्न संस्कृतीचे राज्यकतं होऊन गेले; त्यामुळें त्या त्या राज्यकत्यीच्या भाषांशीं मराठीचा संबंध आला आणि त्या त्या भाषांतील छंदोरचनेचे कांहीं प्रकार मराठींत आले. दोहा आणि गञल हे काव्यप्रकार हिंदी आणि फारशी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now