श्री सांप्रदायिक विविध विषय १ | Shrii Sanpradaayik Vividh Vishhay 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Sanpradaayik Vividh Vishhay 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मासिकाचा उद्देश १ मासिक काढण्याचा मुख्य हेठु हा असा आहे. त्याच्या अनुषंगाने इतर हि अनेक उपयोग आहेत. नुसत्या ग्रन्थमालेच्या योगानें ग्राहकांची भेट घेण्याचा प्रसंग वर्षातून एकदा येत असे, तेवढ्यांत कित्येक ग्राहकांना आमचा विसर हि पढे 1! आतां यापुढे दरमहा ग्राहकांच्या भेटीला जाण्याचा योग येणार आहे आणि आह्यांस अशी आशा आहे कीं तेण करून श्रीसमथचरित्र, श्रीसम्थसंप्रदाय, श्रीसमर्थक्षत ग्रन्थ इत्यादि विषयां- संबंधाने वाचकांशीं मोकळ्या मनाने संवाद करण्याचे प्रसंग वारंवार येऊन भीसमर्थकायाला जास्त मदत होईल. याशिवाय मासिकाच्या द्वारें संशे[धनवृत्त वेळच्या वेळीं वाचकांस निवेदन करतां येईल, काश्ीपा[सून रामेश्वरापर्यंत व॒द्वारकेपासून जगन्नाथा- पर्यंत जथ जथे मठ आहेत ह्यांची व त्या मठांतील प्रकाशित आणि अप्र- काशित ग्रन्थांची नवीन माहिती ताइडते[ब सांगतां येईल, श्रीसमर्थदर्शनानें जीं स्थलें पावन झालीं त्या पुण्यक्षेत्रांच वर्णन करतां येईल, परस्परांना शका विचारतां येतील, त्यांचें समाधान ऐकावयास सांपडेल, श्रीसांग्रदायिक आचारविचार कसे होते, कसे आहेत व कसे असावेत याचा विचार करतां येईल, ठिकठिकाणच्या उत्सवांची हकिकत कळेल, जीणोद्धाराचीं कोणतीं कामे कोठें होणें अगत्य अहे याची माहिती मिळेल, तीं सर्व कामे करा- वयाची ह्मणजे किती खचे लागेल याचा अंदाज होईल, त्यांपैकीं कोणती कामें आपल्या हातून होऊं शकतील याची आपणांस कल्पना होईल, तात्पर्य या व इतर अनेक सांप्रदायिक महत्वाच्या विषयांसंबंधानें विचार- (१निमय होऊन श्रीसंग्रदायाची सेवा सहदकारितेने करण्यास श्री रामदास आणि रामदासी मासिक पुस्तक हं एक उल्टृष्ट साधन होईल असा पूर्ण भरंवसा वाटतो. आह्मी आमच्या वाचकांशी कोणत्या नात्याने वागणार हे हि सांगि- तले पाहिजे, आह्झांस ग्राहक तरी कोण मिळणार! श्रीसमथाचें नुसत नांव निषतां च ज्यांच्या अंतःकरणांत प्रेमलदरी उठतात, ज्यांची मनें श्रीसमर्थ- चरित्रानें पूर्ण वेधलीं आहेत, श्रीमसथचे ग्रन्थ वाचावेत, त्यांची शिकवण पहावी, तदनुसार वागण्याचा आपण प्रयत्न करावा असें ज्यांना वाटते, फार काय पण, श्रीसम्थचरणांचा आश्रय करण्यांत च आपलें ऐहिक आणि प्रारलीकिक कल्याण आहे असा ज्यांना हृढ़ विश्वास आहे, असे च वाचक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now