गगनाला गवसणी | Gaganaalaa Gavasani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaganaalaa Gavasani by विष्णु गणेश - Vishnu Ganesh

More Information About Author :

No Information available about विष्णु गणेश - Vishnu Ganesh

Add Infomation AboutVishnu Ganesh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रः कबुतर नव्हे, गावातलीं किती तरी माणस त्या पक्ष्यावर खूप होतीं. शिवदासपत हॉटेलवाल्याची मुलगी राजुल त्यापैकीच एकजग. तिची व गेपराजाची ओळख नव्ह कशी असणार * थोरामोठ्याचा गेषराव हा सुळगा, तथला कायमचा रहिवाशीही नाहीं. त्या गावाला येऊन फोजदाराना चार वप लोटलीं होतीं. बदली न करता एकाच स्थळीं त्याना इतका वेळ ठेवले होत. राजुलचा शेपरावाशी परिचय होण्याच तस कारण उद्भवले नाही. कातिनाथ मात्र त्याच गावचा राहणारा राजुलचा बाळसवगडी---- त्याजजवळ तिने एकदा स्वतःचा मनोदय सागितला, *काति, त्या फौजदाराच्या द्योघरावाच कबुतर आहे बघ एक. अस्स सुदर आहे. कधीं तो त्याच्या घराच्या कम्पौन्डात कबुतरासमवेत असला, कीं पाहते मी .. काय झकास आहे. * “हव आहे तुला?” “कस आणणार तू १” “माझी आई आहे फौजदाराच्या इथ कामाला तुझ्या बापाच्या हॉटेलात नोकरी लागण्याच्या आधी जात असे मी कधी कधी तिथ! घेऊन येतो कपाटातल काढून नाहीं तर खरेदी करतो तुझ्यासाठी * “ळे, छे., तस नकोच.. !'* “बाकी अशा उपायानी कबुतर घाल्वण्याइतका देपराव साधासुधा नाहीं. तुला पाहिजे आहे म्हणून मागायला गेल तरी द्यायला बसलायू तो । मग? ..* कातिनाथ जरा वेळ थाबला व एकदम बोलला, “हा हा, या प्रकारान नाहीं पण नक्की मिळवणार मी ते कबुतर माझ्या राजकुलकरता . * आणि कातिनाथाने पुष्कळ कबुतरे पाळलीं, कोणाला हें होता होई तों न समजेल अशी खबरदारी बाळगली त्यानें. दोषरावाचीं कबुतरे आकाशांत विहरत असता कातिनाथानेंही स्वत:च्या पक्ष्यांचा ताफा सोडला,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now