घायाळ | Ghaayaal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ghaayaal by य. दि. पेंडरकर - Y. Di. Pendarkar

More Information About Author :

No Information available about य. दि. पेंडरकर - Y. Di. Pendarkar

Add Infomation About. . Y. Di. Pendarkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
, चि चता त त विक की त िितताि_तिीत त नब अ ति तप नितिन नतचा पा घायाळ तब्य न साहून, ह्या साहित्यल्नष््यानें ( ता. २३-२-१९४२ रोजीं ) पत्नीसह आत्महत्या केली. खरे म्हणजे, 1॥//॥८)0 0 9१0772 (6 अव%/” आट दल्वीनी ्विन. त्यलिनीव हवपूट्ी जा सा. पट ्जीठिर्वट हें जो स्वतः जाणतो तो त्या साठीच्याच थराला आल्य असतांना, “ ढळला रे ढळला दिन सखया.. .लागले नेत्र रे पेलतिरी” असे स्वाभाविकपणे उद्‌गार निघण्यासारखी वयोमर्यादा ज्यानें गांठली त्याला आत्महत्येची भवशयकता होती कुठे १ पण, तेव्हढाही धीर त्याला घरवळा नाहीं,-मृत्यूची तेवढीही चालढकल त्याला साहवली नाहीं. तो कदाचित्‌ अळमू टळम्‌ करील म्हणून, हाच भेटायला धावून गेला ! इतकी ह्याची अधीरता, इतका ह्याचा हळवे- पणा ! नाझी राजवटीच्या कचावट्यांतून निसटून ब्राझील येथे यानें आपलें वसतिस्थान थाटले. तेथे आपल्याला आपल्या आयुष्याची पुनघेटना करतां येईल, अशी त्याला उमेद होती. “ माझी पुस्तके इटालियन आणि जपानी इतकेच काय जगांतील सवे भाषांत प्रसिद्ध झालीं आहेत. जेव्हा हिटलरच्या हाती सत्ता आली तेव्हां माझ्या पुस्तकांना त्याने जमनीत बंदी केली आहे. क्रदाचित पुढील आठयवड्यात फ्रान्समध्ये बंदी होईल. फिनीश्‌ आणि पोलिश भाषत प्रसिद्ध झाहेल्या माझ्या ग्रंथांच्या आवत्या आज कुठे आहेत १ प्रत्येश आठवड्याला एक एक देश मी गमावून बसत आहे. तरीही जोपर्यंत माझी पुस्तके एका भाषेत प्रसिद्ध करण्याची सधि मिळत आहे तोपर्यंत धीर सोडण्याचे कारण नाहीं” असेंही त्यानें बोळून दाखवले होतें. परंतु हाही धीर टिकून राहिला नाहीं. अखेर “ माझ्या मातृभाषेचा देश आणि नंतर सवे युरोप, यांचा विनाश पाहिल्यावर वयाच्या साठाव्या वर्षी माझा उत्साह कायम राहणें शक्‍य नव्ह्ते. आणि म्हणूनच माझ्या जीविताचा शेवट कर- ण्याची वेळ आली आहे असें मला वाटतें. कारण मानव जातीचे आणि माझे स्वतःचें स्वातंत्र्य हेंच जगांतील सर्वांत मोठें धन होय या कल्पनेने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now